अभिष्टचिंतन…

महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले,छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन जण प्रबोधनाचा वसा घेऊन आपल्या बिजी सेड्यूल मधून वेळ काढत सामाजिक प्रबोधन करणारे पत्रकारिता सर्व सामान्यांना न्याय मिळवून देऊ शकते हे ब्रिद मनाशी खूनगाठ बांधून पत्रकारिता करनारे,सर्व सामान्य माणसाचं आरोग्य आबाधीत रहावे म्हणून औषध गोळ्यांचा निव्वळ व्यापार न करता सामाजिक स्वास्थ्य आबाधीत ठेवण्यासाठी आहोरात्र झटनारे आरोग्यदूत,सर्व सामान्यांच्या येळाकाळाला धावून जाणारे,तण,मण,धन या तिन्ही गोष्टींचा वापर मदतीसाठी आवर्जून करणारे मदतगार, मित्रत्वाची जाण ठेवून मित्रांच्या आडीआडचणीला धावून जाणारे स्वार्थी जगातील निस्वार्थी मित्र शेतकरी, शेतमजूर यांच्या बद्दल कळवळा आसणारे त्यांचे दुख जाणून घेऊन दूर करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे व्यक्तमत्व, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय,आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या स्वतःच्या जिवावर पत निर्माण केलेले उदारमतवादी क्रतीयुक्त तसेच प्रमाणवादी बहुजन चळवळीचे उमदे नेतृत्व शेतकरी पुत्र युवकांचे प्रेरनास्त्रोत शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचाराचे व्याख्याते मा.सचिन मंगनाळे साहेब यांना 37 व्या वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!!
आपण हाती घेतलेल्या कार्यात उत्तरोत्तर प्रगती घडो ज्यामुळे सर्व सामान्यांच्या जिवनातील अंधार दूर करण्याकामी आपले जिवण समर्पित होवो महापुरुषांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण आपला आमुल्य वेळ तन-मन-धनाच्या स्वरूपात देताय आसे उल्लेखनीय कार्य सदासर्वदा घडत राहो हि सदिच्छा व्यक्त करीत आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!


💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छूक :-
बालाजी रामराव टाळीकोटे
संपादक तथा संचालक
बि मिडिया माध्यम समुह