उपप्रादेशिक परीवहन विभागाचे परिपत्रक जारी..
देवणी / प्रतिनिधी : १६ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाने विनापरवाना (लायसन) गाडी चालवल्यास पालकास तीन वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंडाची तरतूद असणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी जारी केलेले पुढील परिपत्रक सर्व वर्गाच्या ग्रुप वर टाकावे..
