साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती समता नगर येथे संपन्न
देवणी प्रतिनिधी
उदगीर येथे समतानगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पुजन नगरसेवक गणेश गायकवाड नगरसेविका सौ बबिताताई भोसले दयानंद गायकवाड सुधाकर सुर्यवंशी कृष्णा सकनुरे कृष्णा मोठे बळवंत कांबळे,उध्दव गायकवाड आदिच्या हस्ते करण्यात आले व शालेय विद्यार्थीना राहुल सोनकांबळे यांच्या तर्फे मोफत वह्याचे वाटप करण्यात आले यावेळी समतानगर येथिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,