दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा सयुक्त देवणी तालुकास्तरीय चिंतन शिबिर व वर्षावास देवणी संपन्न
देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) : तालुका शाखेच्या वतीने तालुकास्तरीय चिंतन शिबिर व वर्षावास निमित्त बौद्ध उपासक उपासिक यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेतिमेस भन्ते महाविरो व नगरसेविका विमलबाई बोरे,डॉ संजय घोरपडे, ज्ञानोबा सुर्यवंशी तालुकाध्यक्ष, ज्ञानेश्वर सुर्यवंशी,यांच्या शुभ हस्ते पुजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले, या कार्यक्रमाचे उद्घाटन आयु, ललिता शेंदकर जिल्हा सचिव लातूर, आयु भन्ते महाविरो, नगरसेविका विमलबाई बोरे,आयु ज्ञानेश्वर सुर्यवंशी, डॉ संजय घोरपडे, वसंत बिबिनवरे, डॉ मधुकरराव कांबळे, आयु ज्ञानोबा सुर्यवंशी तालुकाध्यक्ष, आयु, त्रिशिला कांबळे तालुका उपाध्यक्ष, अमरदिप बोरे, अक्षय शिंदे,जितेंद्र सुर्यवंशी, डि, एन कांबळे शाहिर,सुखानंद गायकवाड,भिम गायकवाड, नंदाबाई शिंदे, प्रशांत ढवळे, लताबाई पंतगे, मिना पंतगे, संध्या घोरपडे, धम्मदेशक भन्ते महाविरो यांनी सखोल माहिती दिली, यांसह अनेक बौद्ध उपासक उपासिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,








