सुतार समाजाच्या आळंदी येथे होणाऱ्या विश्वकर्मी सुतार समाज अधिवेशन नियोजित बैठकीस उपस्थित रहावे. -सुदर्शन बोराडे
लातूर / प्रतिनिधी :
रविवारी दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ,आद्य संत भोजलिंग काका महाराज यांचे समाधी स्थळ श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी सकल सुतार समाजाच्या हिताच्या चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी विचाराचे मंथन करण्यासाठी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व सामाजिक संस्था व कार्यकर्ते व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन बोराडे यांनी केले आहे.



