
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी खुर्द येथील शंकर तुळशीराम पाटील वरिष्ठ लिपिक यांची चिरंजीव नव उद्योजक सुनील शंकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासोना चौकामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटा मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच आरोग्य विषयी माहिती देऊन आगळावेळा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे, युवक शहराध्यक्ष जितेंद्र शिवगे, ओबीसी सेलचे देवणी तालुका अध्यक्ष दत्ता चाळकापुरे,पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर,सामाजिक कार्यकर्ते दिनेश साखरे, अमर कोरे,कैलास कोरे, राहुल बिरादार, युवा नेते परविन गरड पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आले