शिवणे सरस्वती नगर पुणे येथील सुरज रणदिवे निवास या नवीन गृहप्रवेश व वास्तुशांती साठी संतोष शेठ मोरे,सुरेश शेठ मोरे,धरज शेठ मानकर यांची भेट











देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
पुणे शिवणे सरस्वती येथे गुरुवार मनसे युवा नेते सुरज रणदिवे निवास या नवीन वास्तुची गृहप्रवेश व वास्तुशांती श्री गणेश महापुजनाने आचार्य श्रीकांत कुलकर्णी, उमेश दानवे वेद पारंगत,महेश गुमाहत्ते वेदशास्त्र ,संतोष जोशी,पुणे सर्वजण पुणे येथील असुन यांच्या शुभ हस्ते पुजन करण्यात आले, यावेळी संतोष शेठ मोरे, धीरज शेठ मानकर, सुरेश शेठ मोरे,कलावती मोरे, यांचा सन्मान रामकिशन रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी रोहीत लभडे,येशू सुर्यवंशी, मल्लिकार्जुन रणदिवे,संदीप रणदिवे,युवराज जाधव,माधव रणदिवे,गणेश माने,उमाकांत रणदिवे,प्रदीप जाधव,तुकाराम रणदिवे,धनाजी जाधव, संरपच विळेगाव सौ नरसाबाई रणदिवे,दत्तू रणदिवे, प्रताप कांबळे, दशरथ गायकवाड, बालाजी सुर्यवंशी,वंदाबाई रणदिवे, विमल रणदिवे,सरोजा रणदिवे,शितल रणदिवे, वर्षा गायकवाड, छाया गायकांबळे, आशा सुर्यवंशी डिगीकर,यासह अनेक कार्यकर्ते भेट देऊन सहकार्य केले आहे,