मी होणार गंगाखेड सक्सेसचा स्कॉलर विजेता…..
सुवर्ण संधी! सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!!!
👉🏻 मी होणार गंगाखेड सक्सेसचा स्कॉलर विजेता…..
गंगाखेड पंचक्रोशीतील सर्व बुध्दिजीवी पालक व विद्यार्थांना अतिशय नम्रपणे निवेदन करण्यात येते की गंगाखेड शहरातील सक्सेस क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ~success scholarship exam~ च्या वतीने गंगाखेड शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम विद्यार्थांना स्वताला सिध्द करण्याची व आपल्या यशाला गवसणी घालण्याची हीच अनमोल संधी दवडु नये.
चॅम्पियनशीप ऑफ सक्सेस स्कॉलरशिप परिक्षा
का ? व कुणासाठी ? आणि कशासाठी ?
👉🏻 माझ्या मुलाकडे /मुलीकडे क्षमता आहे पण आपण सी.बी.एस.ई. शाळेची फीस भरू शकत नाही….
🥇चला तर मग सक्सेसची परिक्षा देवुया व आपल्या स्वप्नांना आकार देवुया…✍🏻
👉🏻 माझी बौध्दिक क्षमता असुनही मला सी.बी.एस.ई चा अभ्यासक्रम शिकता येत नाही…..
🏆चला तर मग सक्सेसच्या स्कॉलरशिपची परिक्षा देवुया……
चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच तयारी करूया आणि सक्सेसच्या परिक्षेला जिद्दीने सामोर जावुया….
मी तर परिक्षेला जाणारच ✍🏻पण माझ्या मित्रांना व मैत्रिणींना पण ही परिक्षा देण्यासाठी कळवणार……
१] होय मी सक्सेसची परिक्षा देणार व स्वताला सज्ज करणार.
२] होय मी सक्सेसला कवेत घेणार
३] होय मी सक्सेस च्या स्कॉलरशिपचा अवश्य लाभ घेणार.
४] मी सक्सेसची लिंक वापरून परिक्षेसाठी नोंदणी केली आहे.
तुम्ही केंव्हा करणार?????

🗣️मी सक्सेसचा स्कॉलरशिप विजेता होणारच 🏆🥇✍🏻🎉💥🎊
🗣️परिक्षा आपल्याच शहरात अर्थात गंगाखेड संत जनाई नगरीत होणार….
🎓परिक्षेचा दिनांक
०५ फेब्रुवारी २०२३
🎓वार : रविवार
दुपारी ठीक १:०० ते २: ०० वाजता
परिक्षेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू आहे.
नोंदणीसाठी संपर्क क्रमांक✍🏻
9403222622,
9822074491,
8888967366