
स्व. लक्ष्मीबाई चैरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट संचलित गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूल देवणी व “समर्थ फाउंडेशन” संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात २१ जनानी सहभाग नोदवले शिबिर संपन्न..
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
स्व. लक्ष्मीबाई चैरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट संचलित गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूल देवणी व “समर्थ फाउंडेशन” संयुक्त विद्यमाने भव्य रांगोळी स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, बुधवारी दिनांक 3 एफ्रिल रोजी ,रांगोळी ही स्पर्धा 15 वर्षा पुढील सर्व युवक युवती साठी विनामूल्य होती सदर स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय, येणाऱ्यास पारितोषक ठेवण्यात आले आहे,रक्तदान व रांगोळी स्पर्धेचे ठिकाण गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूल मिनी मार्केट येथे आयोजित करण्यात आले होते यावे समर्थ फाउंडेशन संचालक तथा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र संगेकर, संस्थेचे सचिव श्रीमती शिल्पा संगेकर, अंबरखाने ब्लड बँक उदगीर चे रक्त संकलन अधिकारी डॉक्टर बी एम शेटकार, रक्तदान शिबिराचे उद्घाटक श्री तुकाराम राव पाटील व श्री सोमनाथ लुल्ले, अध्यक्ष मार्केट कमिटी देवणी, शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक सौ सोनाली कापडे, गजानन गायकवाड अजनीकर उपसरपंच, भैय्यासाहेब देवणीकर,घंटे डी के, रमेश गायकवाड, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, जयेश ढगे, धनराज तळणीकर, कल्पना देवणीकर, नेहा पोतदार, पूजा परीट, जामगे जयश्री, पतंगे बिडू, दीक्षा शृंगारे, रामेश्वर कापडे, भागवत नेळगे, शिबिरात भाग घेतलेले जय ढगे, गायकवाड विकी, रणदिवे देवानंद, कांबळे सिद्धार्थ, व गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूलचे सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते..