


हदगाव / प्रतिनिधी (सखाराम खांडेकर) : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात झाली आसून आनेक उमेदवारांना अधिक्रत उमेदवार म्हणून पक्षाच्या यादी जाहीर होत आहेत नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी शेवटचे दोनच दिवस उरले आसल्याने प्रत्येक उमेदवार घाईघाईने का होईना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात व्यस्त आहेत.
आज हदगाव हिमातनगर विधानसभा 84 येथे हजारों लोकांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाड़ीचे उमेदवार दिलीप राठोड़ यांचा उमेदवारी आर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आसंख्य बहुजन समाजातील कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
