हर्ष गजानन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त व लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त विद्यमानाने एक सामाजिक विचारधारा म्हणून त्यांचा वाढदिवस संपन्न
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील येथील उपसरपंच व तथा मानवी हक्क अभियान देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड यांच्या मुलांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहाने वाढदिवस साध्या पद्धतीने संपन्न यावेळी बालाजी सूर्यवंशी माजी मुख्याध्यापक तथा सहशिक्षक रावणगाव,मारुती सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते अजनी, मानवी हक्क अभियान लक्ष्मण लक्ष्मण रणदिवे जिल्हा उपाध्यक्ष , जनार्दन गायकवाड ,अंतेश्वरी सूर्यवंशी कौळखेड, ओम वाघमारे ,लता गायकवाड, भावना गायकवाड, वाढदिवस निमित्त अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते