कोल्हापूर / प्रतिनिधी हुपरी येथे होलर समाज जनजागृती संघटनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक लोकांच्या समस्यांचे निवारण कारण्यात आले यावेळी होलर समाज जनजागृती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. देवराव देवाकते साहेब, तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अक्षय जाधव,पुणे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश केंगार,श्री. सुनील जावीर साहेब,सातारा जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर शेलार,सातारा महिला जिल्हाध्यक्षा सौ.रुपाली केंगार,सौ. अश्विनी शेलार(सातारा) ,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. उत्तम कांबळे,खानापूर तालुकाध्यक्ष कु.संकेत केंगार,कागल तालुकाध्यक्ष श्री.मल्हारी पाटील,श्री. ऍडव्होकेट संजय देसाई साहेब,श्री.प्रमोद पाटील,श्री. दत्तात्रय कांबळे,तसेच हुपरीतील अनेक समाज पदाधिकारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत गेजगे यांनी केले, आणि रोहित देसाई यांनी आभार व्यक्त केले।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp