
238 निलंगा विधानसभा निवडणूक 2024
फेरी क्रमांक 11
अखेर
१)अभय सतीश साळुंके
म वि आघाडी
4210
एकूण मते 41204
२)कांबळे ज्ञानेश्वर साधू
बसपा
29
एकूण मते 349
३) संभाजी दिलीपराव पाटील – निलंगेकर
भाजपा
4427
एकूण मते 49505
४)आकाश प्रकाश पाटील
राष्ट्रीय मराठा पार्टी
07
एकूण मते 401
५)नागनाथ रामराव बोडके राष्ट्रीय समाज पक्ष
193
एकूण मते 794
६)सौ.मंजू हिरालाल निंबाळकर (वंचीत बहुजन अघाडी)
131
एकूण मते 1860
७) हणमंत धनुरे
प्रहार जनशक्ती पक्ष
10
एकूण मते 209
८)अनवर हुसेन मैनोद्दीन सय्यद
02
एकूण मते 32
९)दत्तात्रय भानुदास सुर्यवंशी
07
एकूण मते 78
१०) दत्तात्रय विश्वनाथ सुर्यवंशी
10
एकूण 42
११)निळकंठ गोविंदराव बिरादार
08
एकूण 101
१२)फयाजमिया पाशामियाँ शेख (अपक्ष)
08
एकूण 254
१३)महेबूबपाशा खुर्शीद अहेमद मुल्ला
16
एकूण 125
१४) नोटा
43
एकूण 367
एकूण मतदान
95321
8301मतांनी संभाजीराव निलंगेकर आघाडीवर