सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यां विरोधात सोशल मीडिया App अलर्ट आहेत. या विरोधात सतत कठोर पावले उचलली जातात. यातच सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) सहव्या मासिक सुरक्षा रिपोर्टमध्ये (user safety monthly report) म्हटले आहे की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 17.5 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केले आहेत, तर या कालावधीत तब्बल 602 तक्रारी कंपनीकडे आल्या आहेत. त्यांच्या नुकतेच प्रसिध्द झालेल्या अहवालात, या कालावधीत WhatsApp वरील 17,59,000 भारतीय खाती बंद करण्यात आली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp