UDGIR APMC MARKET RETE
उदगीर प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) : येथील प्रसिद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालू आसलेल्या खरेदी विक्री शेतमालाचा आजचा भाव पुढीलप्रमाणे आहे.
दि 31/10/2025
सोया 4400-4440
लाल तूर 7200-7300
पांढरी तूर 6400-7200
मूग 4000-6500
उडीद 3500-6000
चना 5400-5500
करडी 7500-8000



Leave a Reply