आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देवणी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले देवणी. दि .28 नोव्हेंबर, 2025 वार शुक्रवार या दिवशी आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवणी येथे शिक्षण घेणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी उदगीर येथील त्वचा रोग तज्ञ डॉ सोनल भरत चामे मॅडम यांच्याकडून विद्यालयातील सर्व निवासी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आजारापासून होणारे शारीरिक नुकसान व आरोग्य संतुलित राहण्यासाठी योग्य आहार कसे घ्यावे याबद्दल परिपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळेस शाळेचे प्राचार्य सफी अहमद भट, मॅनेजिंग कॉर्डिनेटर सत्यवान सोनटक्के सर, उप प्राचार्य रामदास नागराळे सर ,सौ घोलपे मॅडम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp