
साईशा सुरज निवास देवणी खुर्द येथे वास्तुशांतीचे शानदार उद्घाटन
जिद्द व चिकाटीच्या जीवावर सुरज सांभाळतो मानकर उद्योग समूह — संतोष शेठ मोरे
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे साईशा सुरज रणदिवे वास्तुशांतीच्या उद्घाटनासाठी मा,संतोष शेठ मोरे प्रमुख मानकर डोसा उद्योजक समूह महाराष्ट्र राज्य, धीरज सेठ मानकर प्रमुख मानकर डोसा उद्योजक समूह महाराष्ट्र राज्य, विशालभाऊ मंगल प्रसिद्ध उद्योजक पुणे, ऋतुराज मोरे युवक उद्योजक,सोमनाथ वाडकर तहसीलदार देवणी, शिवाजीराव सूर्यवंशी मा,पोलीस उपनिरीक्षक, बाबुराव रणदिवे माजी विस्तार अधिकारी,प्रा,अनिल इंगोले नगरसेवक देवणी,मनोहर पाटील ज्येष्ठ नेते, डी एल कांबळे, रमेश कांबळे, नरसिंग सूर्यवंशी, नामदेव कांबळे, लक्ष्मण मोरे,अनिल कांबळे,प्रशांत कांबळे, वसंत बीबीनवरे, राजपाल येनगे, पद्मसिंह गोटमुकले कनिष्ठ लिपिक, रमेश लाडके,अंकुश सूर्यवंशी, प्रल्हाद रणदिवे, पत्रकार प्रशांत कांबळे, भैय्यासाहेब देवणीकर, लक्ष्मण रणदिवे, मारुती सूर्यवंशी अजनीकर, युवराज जाधव,येशू सूर्यवंशी, दशरथ गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, डिगंबर रणदिवे,निलेश रणदिवे, दादाराव गायकवाड, सत्यवान रणदिवे, माजी ग्रामपंचायत सदस्य मलिकार्जुन रणदिवे, वंदाबाई रणदिवे, विमल रणदिवे, सरोजा रणदिवे, सुंदरबाई रणदिवे, केवळबाई रणदिवे, भारतबाई रणदिवे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वास्तुशांतीचे उद्घाटन झाले आहे या कार्यक्रमासाठी सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा येथून सर्व पाहुणे मंडळी गावातील सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले आहे आभार रामकिशन रणदिवे यांनी मांडले आहे,



Leave a Reply