
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी खुर्द येथे पत्रकार प्रशांत कांबळे यांच्या घरी कलाकथित नामदेवराव माधवराव कांबळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त बौद्ध वंदना त्रिसरण पंचशील भैय्यासाहेब साहेब देवणीकर सौ कल्पना भय्यासाहेब देवणीकर या दोघांनी बुद्ध वंदना घेऊन सर्व बौद्ध उपासिका उपासक सर्वांच्या साक्षीने घेण्यात आले, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, प्रशांत कांबळे, माजी सरपंच चंद्रकला अनिल कांबळे,तसेच सरपंच यशवंत कांबळे, राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे, रमेश कांबळे, शालुबाई बाबुराव मिरकले,संघमित्रा दिलीप नेत्रगावकर,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, मानकर डोसाचे उद्योजक सुरज रणदिवे, व्यंकट कांबळे,किरण कांबळे, ज्ञानोबा कांबळे,सुनील कांबळे,सुर्यकांत कांबळे, दिपक देवणीकर,अदी बौद्ध बांधव व ऊपाशीका उपस्थित होते



Leave a Reply