देवणी नगराध्यक्ष पदासाठी‌ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली तर शहराध्यक्ष‌ जावेद इस्माईलसाब तांबोळी,साजिद इब्राहिम तांबोळी निवडणूक लढवणार.!!

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी शहरात नगराध्यक्ष पदासाठी अल्पसंख्यांक समाजाला न्याय द्यावा,कारण आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा देवणी शहरातला अल्पसंख्यांक समाज काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, तर यावेळी देवणी नगराध्यक्षपद सर्वसाधारण साठी सुटलेला आहे म्हणून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक समाजातील लोकांना न्याय द्यावा काँग्रेस पक्षाने तिकीट दिले‌ तर दावेदार म्हणून‌ देवणी काँग्रेस पक्षाचे देवणी शहराध्यक्षपदावर‌ सध्या काम चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करून जे अन्य अत्याचार च्या विरोधात संघर्षमय लोकांची सतत काम करणारे काँग्रेस पक्षावर जीवापाड प्रेम करणारे एकनिष्ठ असणारी शहराध्यक्ष जावेद भैया तांबोळी यांचे मार्गदर्शक मल्लिकार्जुन मानकरी सावकारेचे खंदे समर्थक असणारे जावेदभैया इस्माईलसाब तांबोळी, साजिद इब्राहिम तांबोळी या दोघांपैकी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाने तिकीट दिली तर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp