देवणी : तालुक्यातील वडमुरंबी येथील जीवन शिक्षण विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी नागप्पा दुर्गप्पा बिजापुरे वय ६६ यांचे शनिवारी रात्री लातूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर वडमुरंबी येथील सार्वजनिक समशानभूमीत रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी , सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे. ते हाडोळी (ता. निलंगा) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वीरप्पा बिजापूरे यांचे ते वडील होत.





Leave a Reply