देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील वलांडी येथे असंघटित बांधकाम सेटिंग कामगारांचे व त्यांच्या पाल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व कामगारांना शिस्त लावण्यासाठी इमारत मंडळाच्या विविध योजना पदरी पाडून घेण्यासाठी कामगारांना नोंदणी करा म्हणून प्रव्रत करण्यासाठी. निवेदन देण्यात येते की, प्रहार जनशक्ति पक्ष प्रणीत प्रहार कामगार आघाडी देवनी तालुक्याच्या वतीने वलांडी व वलांडीतील पंचक्रोशीतील कामगारांना कामाचा योग्य भाव योग्य मजुरी मिळावी या साठी व कामगार नोंदणी. साठी दिनांक २४/११/२०२५ वार सोमवार ते ३०/११/२०२५ तारखेपर्यंत काम बंद आंदोलन करणार आहोत तरी या बंद दरम्यान काही विघ्नसंतोषी प्रव्रतीची माणसे आंदोलनात येऊन आंदोलनाला गालबोट लावू शकतात, म्हणून मे साहेबांना विनंती आहे की आमच्या या काम बंद आंदोलनाला परवानगी देऊन सहकार्य करावे प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा,ना,बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार संघटनेचे देवनी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,प्रहार कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तालुका प्रहार कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष अंतेश्वर पंडू सूर्यवंशी, दत्ता सूर्यवंशी, अमर चातुरे, परमेश्वर सूर्यवंशी, जलील बैडीवाले, वैजनाथ भुरे, अजहर पटेल, त्रिंबक गायकवाड, रणजीत बनसोडे, लक्ष्मण हनुमंते गंगाधर जिरे, श्याम सूर्यवंशी, किरण कांबळे, यास अनेक कामगार यांनी स्वाक्षऱ्या केले आहेत



Leave a Reply