देवणी लक्ष्मण रणदिवे
मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या निर्घुण आत्याचाराणे संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला आहे, उपेक्षित लोककलावंत मजुर व निराधारांची पुनर्वसन संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वसंतराव बिबिनवरे एनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री तहसीलदाराकडून पाठवून निषेध नोंदवून देवणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला तात्काळ कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,या निवेदनावर उपेक्षितेचे नेते संस्थापकध्यक्ष वसंत बीबीनवरे, जिल्हाध्यक्ष गोकुळ दंतराव, शिवाजी बिबिनवरे, लक्ष्मण रणदिवे, आत्माराम गायकवाड, गजानन गायकवाड, पुरुषोत्तम कांबळे, तुकाराम बिबिनवरे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत




Leave a Reply