विश्वकर्मा बाराबलुतेदार कारीगीर वेल्फेअर फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदेश
(पारंपरिक कारागिरी करणाऱ्या बाराबलुतेदार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी कार्यरत एकमेव क्रांतिकारी चळवळ)
या चळवळीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. शंकर दादा चुरागले असून ते कारागिरांच्या प्रश्नांसाठी आणि बारा बलुतीदारांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी होण्यासंदर्भात ते सतत पाठपुरावा करत आहेत. अखिल भारतीय विश्वकर्मा शिल्पकार महासंघ संघटनेच्या माध्यमातून त्यांचा सतत पाठपुरावा चालू आहे. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर खऱ्या न्याय बारा बलुतेदारांना मिळेल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
लातूर जिल्ह्यातील संघटन मजबुतीसाठी
हरिभाऊ पांचाळ हारंगुळकर यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, या निवडीबद्दल—
प्रदेश अध्यक्ष : सुरेश ओंकार गव्हाणकर
प्रदेश महासचिव : विजय दत्तराव खोलगाडे
शासकीय माहिती सल्लागार : मनोहर पोपलाईत गुरूजी
राष्ट्रीय संघटक ओबीसी हक्क परिषद दिल्ली सुदर्शन बोराडे
यांनी नवीन नियुक्त जिल्हा अध्यक्षांना हार्दिक शुभेच्छा देत भविष्यातील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
या निवडीचे सर्व लातूरकर व समाजबंधूंतर्फे मोठे कौतुक होत आहे.







Leave a Reply