देगलूर /प्रतिनिधी: तालुक्यातील पुंजरवाडी येथील काशाबाई लालू टिकनर वय 80 वर्ष दिनांक 03/11/2025 वार सोमवारी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे अंत्यसंस्कार पुजरवाडी येथे 11 वाजता होणार आहे.
त्याच्या पश्चात तिन मुले दोन मुली सुना, नातू, पणतू आसा मोठा परिवार आहे. हुलप्पा लालू टिकनर यांच्या त्या आई होत.




Leave a Reply