डॉ बाबासाहेब आंबेडकर एक जागतिक वारसा..
संविधान दिनाच्या औचित्यानं आज पॅरिसमधील UNESCO मुख्यालयात विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झालं, हा आपल्या राष्ट्रासाठी अतुलनीय अभिमानाचा, गौरवाचा आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ आंबेडकरांची प्रगत विचारसरणी ही केवळ भारतीय संविधानाची पायाभूत ताकद नाही तर ती जगाच्या मार्गदर्शक तत्वाचा महत्त्वाचा भाग आहे.



Leave a Reply