नागरिकांनी सतर्कता बाळगावी…
देवणी प्रतिनिधी :लक्षणं रणदिवे
देवणी पंचायत समिती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ! सहा जनावर जीवघेणा हल्ला दोघांची परिस्थिती चिंता जनक दोघाना उदगीरला हलविले
1ईनाया इस्माईल मल्लेवाले 3 वर्ष मुलगी
2)फयजान फिरोज येरोळे मुलगा 9 वर्ष
3) युनूस सरदार मिर्झा पुरुष 55 वर्ष
4 चन्नय्या अप्पा भद्रशेट्टे 55
5 गोविंद माणिकराव मेहत्रे पुरुष 55 वर्षे
जनतेशी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देवणी पंचायत समिती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ! देवणी शहरातील पाच जनावर जीवघेणा हल्ला तरी दोघांची परिस्थिती चिंताजनक!! दोघांना उदगीरला हलविले हा लांडगा की चित्ता लोकांत संभ्रम भेतीचे वातावरण
फ़ॉरेस्ट अधिकारी यांचे मोबाईल नॉट रिचेबल
देवणी : शहरातील पंचायत समिती परिसरात आज तीन वाजताच्या सुमारास पिसाळलेल्या लांडग्याने पाच ते सहा जनावर जीवघेणा हल्ला केला दोन जनाची परिस्थिती चिंताजनक असून त्याना उदगीरला हलविण्यात आले आहे
हल्ला एवढा जोरात होता की हा लांडगा आहे चित्ता हे काळू शकले नाही क्षणात हल्ला करुन निघून गेला त्यामुळे लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती फ़ॉरेस्ट अधिकारी देण्यासाठी प्रयत्न केला असता वनधिकारी यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत होता त्यामुळे वनविभागाच्या अधिकारी यांच्यावर शंका व्यक्त केले जात आहे सर्व कर्मचारी अधिकारी यांना मुख्यलयी राहणे बंधनकारक आहे मात्र असा प्रकार होतं नाही तालुक्याच्या ठिकाणी वनअधिकारी यांचे कार्यालय असायला पाहिजे परंतु कार्यालय नाही ही एक देवणी तालुक्याची शोकांतिका म्हणावे लागेल तालुक्यातील पाहिली घटना आहे हा प्रकार नेमका कोणालाही कळाला नाही क्षणार्धात हल्ला म्हणजे हा हिंश्र पशु चित्ता असावा असा कायास केला जात आहे हल्ल्यात जख्मी इनाया इस्माईल मल्लेवाले वय 3 वर्षे मुलगी 2
फयजान फिरोज येरोळे वय 9वर्षे मुलगा 3 युनूस सरदार मिर्झा वय 55 वर्षे 4) चन्नय्या अप्पा भद्रशेट्टे 55 वर्षे गोविंदा माणिकराव मेहत्रे 38 वर्षे इत्यादी चा समावेश असून यापैकी युनूस सरदार मिर्झा व चन्नया यांची परिस्थिती चिंताजनक आहे यांना उदगीरला पाठविण्यात आले आहे
वनाधिकारी मात्र झोपा काढत असल्याचे दिसून येते






Leave a Reply