स्वबळावरची तयारी…
देवणी लक्ष्मण रणदिवे
महाराष्ट्र राज्य शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशअध्यक्ष मा, शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांच्या सूचनेनुसार देवणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती, देवणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर मूर्के यांच्या अध्यक्षतेखाली गट आणि गणाप्रमाणे मुलाखती दिले आहेत यावेळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार देवणी तालुका श्री.अमरनाथ वैजनाथ मुर्के तालुकाध्यक्ष, तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जि.प.गट प.प.स. गणासाठी इच्छुक उमदेवाराची देवणी तालुक्यातील पक्षाचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चाकरुन तालुक्याती खालील दिलेल्या मतदार संघासाठी दिलेल्या उमेदवाराची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे असे पत्रकारद्वारे प्रशांत कांबळे यांनी कळवले आहे, अ.क्र.१ जिल्हा परीषद गट जवळगा सर्वसाधारण १. अॅड. विवेक दिलीपराव बिरादार २. उध्दव माणीकराव तवडे ३. राम रगंराव शिंदे पंचायत समिती जवळगा एस.सी महिला १. मनिषा अकुंश गायकवाड २. शितल धर्माजि सोनकवडे ३. रुकमिनबाई काशीनाथ सोनकांबळे ४ करुणा प्रशांत कांबळे,पंचायत समिती दवणहिप्परगा सर्वसाधरण महिला १. मंदाकीनी संतोष बिरादार २. निर्मला बालाजी मोरेअ.क्र.२ जिल्हा परीषद गट वलाडी सर्वसाधारण महिला १. कवसरबी हकीम बौवडीवाले२. सोनाली संदीप पाटील ३.मिनाश्री वामनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ४. प्रतीभा नागनाथ बिरादार पंचायत समिती वलाडी सर्वसाधारण १. उमेश अमृतराव बिरादार २. सोमेश्वर गोविंदराव बरगाळे ३.संतोष मनोहर बोचरे पंचायत समिती विळेगाव OBC१. राहुल प्रकाश चव्हाण २.आलका विरशेट्टी मठपती अ.क्र.३ जिल्हा परीषद गट बोरोळ OBC पुरुष १. लक्ष्मण बंडप्पा मेहत्रे २. ज्ञानेश्वर नरसिंग पोळे पंचायत समिती बोरोळ सर्वसाधारण १. राहुल भिमराव बालुरे २. ज्ञानेश्वर नामदेव शेडगे ३. विनोद बिरादार पंचायत समिती तळेगाव (सर्वसाधारण महिला)१. वैष्णवी श्रीकृष्ण इंगोले २. वैशाली मदन पाटील या मुलाखती घेऊन इच्छुक उमेदवाराची यादी वरिष्ठांना कळविण्यात आली आहे इच्छुक उमेदवारासह त्यांचे सर्व कार्यकर्ते व देवणी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



Leave a Reply