देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी खुर्द येथे अंगणवाडी क्रमांक एक येथे दोघीही नातेचा वाढदिवस तसेच शालेय समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांची मुलगी श्रावणी लक्ष्मण रणदिवे साध्या पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला आहे कारण पत्रकार प्रशांत कांबळे यांची मुलगी प्रणिता कांबळे, तसेच नागनाथ व्यंजने यांची नात ईश्वरी बेंबडे या दोघींचाही अंगणवाडीत साध्या पद्धतीने वाढदिवस संपन्न करण्यात आला यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे, आविद्या सूर्यवंशी, अंगणवाडीतील पालक शिक्षक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,




Leave a Reply