पुरंदर /प्रतिनिधी : स्वप्नपूर्ती एज्युकेशन फाउंडेशन जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या वतीने प्रा. जयप्रकाश गेजगे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण कार्यासाठी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आलेला आहे.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जयप्रकाश गेजगे यांचे खंडाळा परिसरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.





Leave a Reply