या राज्यात अजूनही RSS पोहचू शकली नाही.. कशामुळे..?

सविस्तर वाचा…

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) येथे प्रथमच संविधान जनजागरण परिषद 

एकट्या पेरियार रामासामी यांच्या तामिळनाडूने आजतागायत RSS ( संविधान विरोधी शक्तीला ) ला घुसखोरी आपल्या राज्यात घुसखोरी करू दिली नाही......!*

कशामुळे……..?

कारण त्यांनी पेरियार रामासामीचा विचार पुतळ्यात स्मारकात बंदिस्त न करता आचरणातून बाहेर काढून टिकवून ठेवला आणि एक आदर्श राज्य निर्माण केले…….

परंतू ……..

फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राने मात्र महापुरुषांचा विचार जातीजातीतून मांडला. महापुरुषांना जाती जातीत विभागल्यामुळे पुतळ्यात आणि स्मारकात, अगदी घरातल्या प्रतिमेत बंदिस्त केल्यामुळे आणि केवळ महापुरुषांच्या जयंती , स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यापलीकडे महाराष्ट्र कधी गेलाच नाही. उलट मतदानाच्या काळात सर्व महापुरुषांच्या विचार क्रांतीला पाण्यात बुडवून टाकतो आणि जाती धर्माची दुकाने थाटून बसतो. म्हणूनच RSS महाराष्ट्रात रुजली आणि कधीकाळी पुरोगामी असलेला महाराष्ट्र आता पुरोहितवादी झाला……!*महाराष्ट्रात पुन्हा RSS, मोहन भागवत, मोदी, शहा आणि विशेष म्हणजे देवेंद्र फसणवीस (काल्पनिक देवांचा देव इंद्रदेव यालाही फसवणारा ) यांच्या भाजपने पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोहितवादी महाराष्ट्र अवघ्या 12 वर्षात केला........!* *अशा कठीण काळात महाराष्ट्राला पुन्हा पुरोहितवादातून बाहेर काढून पुरोगामीत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहरात येत्या 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधान जनजागरण परिषद घेऊन करणार आहोत.* *या परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील (अधिवक्ता) मा. ऍड. मोहमद प्राचा सर ( नवी दिल्ली ) ज्यांनी EVM हटाव, RSS मनुवाद्याच्या विरोधात, मोदी, शहा यांच्या विरोधात जाऊन रस्त्याची व न्यायालयीन लढाई आजतागायत लढत आहेत. असे लढवय्ये ऍड. मोहमद प्राचा सर या परिषदेचे मुख्य आकर्षण असतील.*

शिवाय आदरणीय निरंजन टकले सर ( निर्भीड पत्रकार ) हे सुद्धा या परिषदेचे मुख्य आकर्षण असतील.

त्याचप्रमाणे नागपूरच्या EVM Against INDIA आंदोलनाचे चे प्रमुख आदरणीय. ऍड. स्मिता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.*तेंव्हा या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन.....*

🌹आम्ही भारताचे लोक 🌹

यांच्या वतीने मी करत आहे……….. 🙏

आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp