होलार समाज प्राचीनकाळी बौद्ध होता The Untouchable या ग्रंथात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हैसूर प्रांतातील होलार समाज प्राचीन काळाचा बौद्ध होता हे नमूद केले आहे.गाव की सीमा के बाहर हर गाव की होलीगीरी है. पहिले के खेतीहर दास जो होलियार काहेलाते थे, उनके निवास स्थान होणे के कारण मेरा विचार हुवा की यह इसिलिय है की वे गंदी नसलं के समझे जाते है, जिनके स्पर्श मात्र से अपवित्रता पैदा होती है.सामान्य रूप से जो ब्राह्मण किसी होलीयार के हात से कुछ भी ग्रहण करणे से इनकार करते है, इसका यही कारण बताते है. किंतू तो भी ब्राह्मण इसे अपने लिये बडे सौभाग्य की बात समजते है. यदी वे बिना अपमानित हुय होलीगरी मे से गुजर जायें. होळीयारो को इससे बडी आपत्ती है. यदी एक ब्राह्मण उनके मोहल्ले मे जबरदस्ती घुसे, तो वे सारे के सारे एक्कट्टे बाहर आकर उसे जूते मारते थे और कहा जाता है की पहले वे उसे जान से भी मार डालते थे.हा वरील भाग कप्तान जे. एस.एफ.मैकणजी यांचा उद्धृत केल्या नंतर बाबासाहेब म्हणतात की,इस परस्पर घृणा की क्या व्याख्या है. वह यह की यह छित्रे हुय आदमी बौद्ध थे. इसलीय वे ब्राम्हण का आदर नही करते थे. उन्हे पुरोहित नही बनाते थे और उन्हे अपवित्र समजते थे. दुसरी ओर ब्राम्हण भी छित्रे हुय आदमियोको पसंद नहीं करते थे, क्योंकी वे बौद्ध थे. उनके विरुद्ध घृणा का प्रचार करते थे. इसका परिणाम यह हुवा की छित्रे हुय आदमी अछूत समझे जाणे लगे. किंतू किसी प्रमाण की आवश्यकता भी नहीं है जब की उस समय अधिकांश हिंदू बौद्ध ही थे.असे सांगून बाबासाहेब म्हणतात की, या गोष्टीला पुरावा नाही की, हिंदूंच्या मनात बौद्धाबदल घृणा होती. हिंदूंच्या मनात ही घृणा निर्माण करण्याचे काम ब्राह्मणांनी केलेले आहे. काही श्लोक लिहिले गेले. मृच्छकटिक नाटकाचा दाखला दिला आहे, त्यात चारुदत्त व मैत्रेय उद्यानातून जाताना म्हणतात की, अपशकून झाला कारण समोरून बौद्ध श्रामनेर आला आहे. तसेच त्याला टाळून बाजूने निघून जातात. एके ठिकाणी तर बौद्ध भिक्षुला तळ्यात कपडे का धूत आहेस म्हणत मारहाण करतात. अशा रीतीने श्लोक, नाटकातून प्रसंग चितारुन बौध्द बद्दल घृणा सर्व जनतेत निर्माण करून बौद्ध धम्म त्यांनी संपविला व हेच ते संपूर्ण भारतात वर्तमानात अस्पृश्य लोक आहेत.जास्तीत जास्त शेअर करा….जयभीम, जयबुद्ध, जयभारत 🙏🙏🙏

📍होलार समाज प्राचीनकाळी बौद्ध होता 📍
The Untouchable या ग्रंथात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हैसूर प्रांतातील होलार समाज प्राचीन काळाचा बौद्ध होता हे नमूद केले आहे.
गाव की सीमा के बाहर हर गाव की होलीगीरी है. पहिले के खेतीहर दास जो होलियार काहेलाते थे, उनके निवास स्थान होणे के कारण मेरा विचार हुवा की यह इसिलिय है की वे गंदी नसलं के समझे जाते है, जिनके स्पर्श मात्र से अपवित्रता पैदा होती है.
सामान्य रूप से जो ब्राह्मण किसी होलीयार के हात से कुछ भी ग्रहण करणे से इनकार करते है, इसका यही कारण बताते है. किंतू तो भी ब्राह्मण इसे अपने लिये बडे सौभाग्य की बात समजते है. यदी वे बिना अपमानित हुय होलीगरी मे से गुजर जायें. होळीयारो को इससे बडी आपत्ती है. यदी एक ब्राह्मण उनके मोहल्ले मे जबरदस्ती घुसे, तो वे सारे के सारे एक्कट्टे बाहर आकर उसे जूते मारते थे और कहा जाता है की पहले वे उसे जान से भी मार डालते थे.
हा वरील भाग कप्तान जे. एस.एफ.मैकणजी यांचा उद्धृत केल्या नंतर बाबासाहेब म्हणतात की,
इस परस्पर घृणा की क्या व्याख्या है. वह यह की यह छित्रे हुय आदमी बौद्ध थे. इसलीय वे ब्राम्हण का आदर नही करते थे. उन्हे पुरोहित नही बनाते थे और उन्हे अपवित्र समजते थे. दुसरी ओर ब्राम्हण भी छित्रे हुय आदमियोको पसंद नहीं करते थे, क्योंकी वे बौद्ध थे. उनके विरुद्ध घृणा का प्रचार करते थे. इसका परिणाम यह हुवा की छित्रे हुय आदमी अछूत समझे जाणे लगे. किंतू किसी प्रमाण की आवश्यकता भी नहीं है जब की उस समय अधिकांश हिंदू बौद्ध ही थे.
असे सांगून बाबासाहेब म्हणतात की, या गोष्टीला पुरावा नाही की, हिंदूंच्या मनात बौद्धाबदल घृणा होती. हिंदूंच्या मनात ही घृणा निर्माण करण्याचे काम ब्राह्मणांनी केलेले आहे. काही श्लोक लिहिले गेले. मृच्छकटिक नाटकाचा दाखला दिला आहे, त्यात चारुदत्त व मैत्रेय उद्यानातून जाताना म्हणतात की, अपशकून झाला कारण समोरून बौद्ध श्रामनेर आला आहे. तसेच त्याला टाळून बाजूने निघून जातात. एके ठिकाणी तर बौद्ध भिक्षुला तळ्यात कपडे का धूत आहेस म्हणत मारहाण करतात. अशा रीतीने श्लोक, नाटकातून प्रसंग चितारुन बौध्द बद्दल घृणा सर्व जनतेत निर्माण करून बौद्ध धम्म त्यांनी संपविला व हेच ते संपूर्ण भारतात वर्तमानात अस्पृश्य लोक आहेत.
जास्तीत जास्त शेअर करा….
जयभीम, जयबुद्ध, जयभारत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp