Blog Hello world! agroindiaweekly Oct 20, 2025 1 Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing! Post Views: 15
Blog विदेशी ब्राह्मणांनी भारतीय बहुजनांच्या संव्हाराची केली पुर्ण तयारी आर्य ब्राह्मणांची संक्षिप्त ओळख आणि प्रतिक्रांत्या – आजचा भारतातील बहुजन समाज हा भारताचा मुळनिवासी, भारताचा मालक व राजा होता. या बहुजन समाजाने इ.स.पूर्व 1750 पर्यंत अखंड भारतावरच नव्हे तर व्यापार व शेतीच्या निमित्ताने जगावर राज्य केलेले आहे असे अनेक इतिहासकारांचे म्हणने आहे. भारतीय बहुजन समाजाचा इ.स. पूर्वचा जवळ जवळ सात- आठ हजार वर्षाचा व इ.स. नंतरचा दोन- सव्वा दोन हजार म्हणजे आजपर्यत एकूण दहा सव्वा दहा हजार वर्षाचा इतिहास आहे. विदेशी आर्य ब्राह्मणांचा इतिहास मात्र इ.स. पूर्व 3000 वर्षाच्या अलिकडचा म्हणजे आजपर्यंतचा केवळ पाच सव्वा पाच हजार वर्षाचा आहे. तद्पुर्वी हा ब्राह्मण समाज मध्य आशियाच्या युरोप खंडाच्या अनेक देशात राहत होता. हा विदेशी ब्राह्मण वर्ग इ.स.पूर्व 3250 ते इ.स.पूर्व 1500 च्या मध्ये केव्हा तरी भारतात आला. भारतीय बहुजन समाज हा सुसंस्कृत, पशुप्रेमी, शेती तज्ञ, व्यापारी, शिल्पकार, शांतताप्रिय, परिश्रमी व आदर्श समाज, शासन व्यवस्थेचा वर्ग होता. या उलट विदेशी युरेशियन आर्य ब्राह्मण हा रानटी, असभ्य, स्वैराचारी, भटका व कंदमुळं, फळे व मांसाहारावर जगणारा, नग्न अवस्थी, लुटारु व अपरिश्रमी होता. यांच्याकडे घोडे व काही हत्यारे होती. भारतात प्रवेश केल्यानंतर या आर्य ब्राह्मण समुहानी, उदरनिर्वाहाच्या साधनासाठी येथील मुळनिवासी भारतीय बहुजनाशी संघर्षास सुरुवात केली. आर्य ब्राह्मण बहुजनांची गुरे,अन्नधान्य व घरेलु साहित्याशिवाय स्त्रियांना सुध्दा उचलून, पळवून नेत होते. कारण त्यांच्या बरोबर आलेल्या स्त्रिया संख्येने फारच कमी होत्या. एवढेच नव्हे तर ते भारतीय बहुजनाची घरे, शेती सुध्दा जाळून, तोडफोड करुन, पाण्याची तळी, धरणे फोडून, पुरुष मंडळीचाही संव्हार करुन पळून जात होते. बहुजन-ब्राह्मणामधील हा शीत संघर्ष हजारो वर्षे म्हणजे जवळ जवळ 1500 वर्षे चालु होता. बहुजनाची मनुष्य व वित्त हानी तर ब्राह्मणाची मनुष्य हानी होत होती. शेवटी शांततेच्या सहजीवनासाठी दोन्ही वर्गात समझौता झाला व ब्राह्मणांनी कोणत्याही प्रकारची धन संपत्ती व साधने जमा न करता भिक्षा मागून व बहुजनांची सेवा करुन जगावे असे ठरले, व याप्रमाणे जीवन जगत असतांनाच ब्राह्मणांनी षडयंत्र रचून त्यांच्या गोर्या सुंदर कन्या ज्यांना त्याकाळात अप्सरा संबोधल्या जात होत्या व स्वैराचारी सुध्दा होत्या. या विषकन्या बहुजन राजा महाराजांना व राजपुत्रांना देवून रक्तसंबंध वाढविले ते परस्पर व्याही व जावई सुध्दा बनले. ब्राह्मण स्त्रियांना सुध्दा शरीर संबंधासाठी स्वातंत्र्य देण्यात आले. बहुजन राजा महाराजा व राजपुत्र या सुंदर अप्सरांच्या आणि स्त्रियांच्या भोग विलासात मग्न असतांना ब्राह्मणांनी गोड बोलून राजा- महाराजामध्ये फुट पाडली. नंतर एक एका राज्यावर संघटितपणे आक्रमण करुन त्यांन हरवून राज्य ताब्यात घेतले. नंतर हळूहळू देशावर आक्रमण करुन व राजांन हरवून, व काहींना शरणार्थी बनवून देशावर कब्जा केला. विरोध करणार्यांचा संव्हार केला व जे शरण आले नाही, त्यांचा संव्हार केला. जे बहुजन देशाच्या चारही दिशेला संरक्षणार्थ पळून डोंगर पर्वताच्या आसर्याने लपले तेच आजचे सर्व बहुजन म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, भटके विमुक्त, गुन्हेगार, अल्पसंख्य, विशेष मागास वर्ग हा समुह आहे. हा वरील संपुर्ण बहुजन वर्ग सिंधु नदी परिसरातील आदर्श सिंधु संस्कृतीचा निर्माता होता. ही संस्कृती आर्य ब्राह्मणांनी इ.स. पूर्व 1750 मध्ये नष्ट करुन तथागत बुध्दाच्या क्रांती पर्यंत म्हणजे इ.स.पूर्व 530-35 पर्यंत म्हणजे एकूण 1500 वर्षे बहुजनावर मन मानेल तसे राज्य केले. वस्तुत: आर्य ब्राह्मणांची बहुजनाविरुध्द ही पहिली प्रतिक्रांती होती. या प्रतिक्रांतीनंतर इ.स.पूर्व 530-35 दरम्यान बुध्दांनी क्रांती घडवून आणली. या क्रांतीचे राज्य मौर्यवंशाचा शेवटचा राजा बृहद्रथ याची ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने हत्या करुन पुन्हा इ.स. पूर्व 184 मध्ये बहुजनामध्ये विरुध्द (दुसरी) प्रतिक्रांती घडवून आणली. इ.स.पूर्व 184 ते इसवीसन 78 पर्यंत आर्य ब्राह्मणाची भारतात निर्बांध स्वैराचारी समाज व शासन व्यवस्था जवळ जवळ 260-62 वर्षे होती. यानंतर भारतात कुशान, हुण, नाग वंशीयांचे राज्य होते. त्यानंतर मुस्लिम, मुगल, मराठा, शिख राज्य इसवीसन 1708 पर्यंत होते. मराठा शासकाच्या विरोधात तिसरी प्रतिक्रांती करुन पुन्हा आर्य ब्राह्मणांनी इ.स. 1713 मध्ये पेशवाई स्थापन केली. ही पेशवाई इ.स. 1817 अखेर पर्यंत टिकून होती. परंतु इंग्रज सरकारनी महार रेजिमेंटच्या मदतीने ही पेशवाई 31डिसेंबर 1818 अखेर नष्ट करुन क्रांती घडवून आणली . ब्रिटीशांनी बहुजनांना खुप मोठा आधार दिला. ब्राह्मणांची मनुशाही नष्ट करुन बहुजनांना शिक्षण आणि नोकरीच्या सवलती दिल्या. ब्रिटीशाद्वारे बहुजनाची प्रगती होत असलेली पाहून व त्यांचे बहुजनावरील वर्चस्व कमी होत असल्याचे समजून आर्य ब्राह्मणांनी पुन्हा बहुजनाच्याच बळावर ब्रिटीशा विरुध्द चौथ्यांदा प्रतिक्रांती घडवून आणली. व इसवीसन 1947 ला भारतावर केवळ ब्राह्मणांचेच वर्चस्व स्थापन केले. सन 1947 पासून भारतात लोकशाही शासन असले तरी आर्य ब्राह्मण मात्र प्रत्यक्ष मनुचा कायदा राबवित असून भारतीय संविधानापासून भारतीय बहुजनांना पूर्णपणे वंचित करुन बहुजनांना मुळासकट नष्ट करण्याचा डाव रचलेला आहे. हे काम आर्य ब्राह्मण स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांच्या विविध संघटना आणि पक्षा मार्फत करीत आहेत. या संघटनामध्ये हिंदु महासभा, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, अभिनव भारत, विद्याभारती, शिव प्रतिष्ठाण या संघटनांचा सिंहाचा वाटा असून जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वगैरे त्यांचे राजकीय पक्ष आहेत. या सर्व संघटना आणि राजकीय पक्ष, एवढेच नव्हे तर बहुजनाच्या संघटना आणि पक्षामध्ये असलेल्या सर्वच आर्य ब्राह्मण हे ब्रिटीश काळापासून बहुजनांना सर्व प्रकारच्या सुख साधनापासून दूर ठेवून कानाखाली ठेवून अथवा गुलाम बनवून वापरुन घेण्याचेच कारस्थान करीत आहे. या सर्व संघटना पक्ष आणि ब्राह्मण वर्गाचा हेतु म्हणजेच संविधानाऐवजी भारत देशाची समाज व शासन व्यवस्था ही मनुस्मृती ग्रंथानुसार चालावी. मनुस्मृती व गीता ग्रंथ हे भारताचे धर्मग्रंथ असावे. भारताचे नाव हिंदुस्तान, हिंदुधर्म, हिंदु नागरीकत्व व राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रभाषा संस्कृत, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व व सत्ता, संपत्ती, शिक्षण, शस्त्र व इतर सर्व साधनांचे मालक असावे. बहुजन सर्व शुद्र व गुलाम असावे व त्यांनी मनुस्मृती कायद्याचे पालन करावे. याचप्रमाणे देशाची साधन संपत्ती सुध्दा ब्राह्मणांच्या मालकीची असावी. याशिवाय ब्राह्मण जे सांगतील ते सत्य व पूर्व दिशा समजून सर्व बहुजनांनी त्यांच्या आदेशाचे पालन करावे. देशाची समाज, शासन, शिक्षण, शस्त्र, सुरक्षा, संसद व्यवस्था ही ब्राहमणाच्या आधिन ठेवावी.भारतीय घटना अर्थात संविधानानुसार देशाचा विकास घडून येऊ नये म्हणून वरील सर्व ब्राह्मणी संघटना, पक्ष आणि ब्राह्मण वर्ग संविधानाचा, राष्ट्रीय ध्वजाचा, राष्ट्रीय चिन्हाचा, भारत नावाचा, राष्ट्रीय भाषेचा, संसदिय समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा, आरक्षण, अॅट्रासिटी, हिंदु धर्म वगळून अन्य धर्माचा, अन्य समाजाचा, समता स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय या सर्व मानवी मूल्य तत्वांचा, जाती अंताचा, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह संबंधाचा, सर्वांना समान शिक्षण, साधन, संधी, दर्जा, गुणवत्ता,स्पर्धाचा,स्पृश्य-अस्पृश्याचा द्वेष, तिरस्कार करीत आहे. या सर्वच्या सर्व मूल्यांना नकार देवून हुकुमशाही तत्वे अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.देशातील सर्व क्षेत्रात प्रमुख व मोक्याच्या जागेवर, उद्योग- व्यवसायाच्या क्षेत्रात, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कारक्षेत्र, साहित्य, क्रिडा, गीत, शिक्षण, संरक्षण विदेश सर्व ठिकाणी केवळ 3 ते 5 टक्के ब्राह्मण- बनिया वर्गाला प्राधान्य देणे व इतर 85 टक्के बहुजनांची मात्र तिळमात्र दखल न घेणे ही हुकुमशाहीची प्रबळ सुत्रे व लक्षणे आहेत. 85 टक्के जनतेला 49.5 टक्के आरक्षण देणे व 15 टक्के ब्राह्मणवादींना 50.5 टक्के क्षेत्र राखीव ठेवणे, हा अमानवीपणाचा कळस आहे. जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशाच्या बहुजन समाजावर एवढा मोठा अन्याय कुठेच नाही. एवढा मोठा अन्याय असूनही भारतीय बहुजन समाज हा बघ्याची भुमिका घेऊन बसला आहे, हा वस्तुत: बहुजनांचा षंडपणाच मानावा लागेल.बहुजन समाज आणि गुलामी- आर्यानी म्हणजे ब्राह्मणांनी भारताचा ताबा घेतल्यापासून आजपर्यंत भारतीय बहुजन समाज महामानव बुध्दाचा, मराठा, शिख व राजपुत शासकाचा काळ वगळता प्रथम आर्य ब्राह्मणांचा व दुसर्या विदेशी शासनकर्त्याचा म्हणजे ग्रीक, मुस्लिम, मुगल, पठाण, पोर्तुगीज, डच, फ्रान्सीसी, ब्रिटीश वगैरेचा गुलाम बनूनच राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा बहुजनांचे वर्चस्व वाढत होते, तेव्हा तेव्हा ब्राह्मण वर्ग अन्य देशाशी हातमिळवणी करुन व भागीदार बनून बहुजनांना धोका देवून आणि देशद्रोह करुन सुखा समाधानाने जगत होता. परंतु बहुजनांचे वर्चस्व वाढू देत नव्हता, हा इतिहास आहे. आजही ब्राह्मणांची तीच नीती आहे. पण बहुजन मात्र आपल्या खर्या शत्रुला न ओळखता आपला मित्र व हितचिंतक समजून ब्राह्मणांना समर्थन देत आहे. बहुजनांची ही नीती स्वत: च्या पायावर कुर्हाड मारुन घेण्याची नीती आहे. वस्तुत: ब्राह्मणासम बहुजनांचा शत्रु दुसरा कोणीही नाही. बहुजनामध्ये आजपर्यंत धर्मांतरासारखे प्रकार आणि बहुजनांचे अनेक तुकडे हे केवळ ब्राह्मणांच्या कपटी नीतीमुळे होऊन बहुजन आजही गुलामीचे भोग भोगत आहे. हे वास्तव जेव्हा बहुजनांना समजून येईल, तो सुवर्ण दिन ठरेल.ब्रिटीश सरकारची बहुजनाविषयी सहानुभूती, सहकार्य, उदारता आणि मानवतावादी नीती पाहून मनुवाद्यांनी ब्रिटीशांना हद्दपार करण्याचे मनातल्या मनात निश्चित केले होते. कारण ब्रिटीशाकडून बहुजनांचा सर्व क्षेत्रातला विकास त्यांना सहन होत नव्हता. म्हणून मनुवादी बहुजनांच्या मनात अखंडपणे ब्रिटीशाविरुध्द विषारी वातावरण तयार करीत होते. बहुजनांना त्यांचा खरा शत्रु मनुवादी वर्ग ओळखू न आल्यामुळे बहुजनांनी ब्रिटीशांविरुध्द उठाव केला आणि ब्रिटीशांना शेवटी भारत सोडून जावे लागले. ब्रिटीशांनी देश सोडताच ब्राह्मण वर्गाने बहुजनांविरोधी हालचाली सुरु केल्या. बहुजनाविरोधी ब्राह्मणांच्या हालचाली परिणामातूनच ब्राह्मण वर्गाच्या, विश्वहिंदु परिषद, हिंदु महासभा, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, आर्य सभा, अभिनव भारत, विद्याभारती राष्ट्रीय काँग्रेस जनतापक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवप्रतिष्ठाण वगैरे अनेक बहुजन विरोधी संघटना, पक्ष उदयास आले. एवढेच नव्हे तर हे बहुसंख्य मनुवादी ब्राह्मणांनी इतर अनेक पक्ष व संघटनांमध्ये घुसखोरी करुन संयुक्तपणे बहुजन विरोधी धोरण आर.एस.एस. च्या माध्यमानी राबवून गेल्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात बहुजनांना सर्वांगीन विकासापासून रोखून धरले असून त्यांना बौध्दिक, मानसिक गुलाम बनवून देशाच्या सर्व क्षेत्रात मनुवाद्यांनी वर्चस्व मिळविले आहे. आता सर्व बहुजनांना गुन्हेगार, देशद्रोही, भ्रष्टाचारी, नक्षलवादी, शासनविरोधी ठरवून सर्वांचा 2019 नंतर संव्हार अथवा त्यांचा वापर कसा करता येईल व हिंदु राष्ट्र कसे निर्माण करता येईल याची व्यूहरचना सध्या गोपनीय पध्दतीने चालू आहे. स्वातंत्र्यानंतर राजकारणात मनुवादी विधायक वाढविण्याचे त्यांचे सतत अयशस्वी प्रयत्न चालू होते. त्यांच्या या अयशस्वी प्रयत्नांना 1990 नंतर काही प्रमाणात यश मिळाले. 1990 पर्यंत मनुवाद्यांच्या बहुजन विरोधी हालचाली संथपणे चालू होत्या. पण 1990 नंतर त्यांच्या हालचालींनी वेग, गती घेतली. या आधी ते संविधानाला व आरक्षणाला विरोध करुन बहुजनांमध्ये गैरसमज पसरवून बहुजनात फुट पाडून भांडणे लावायचे काम करीत होते. ते बहुजन फुटीचा व आरक्षणाचा दुरुपयोग करुन घेत होते. बहुजनाचा शिक्षणाचा व रोजगाराचा पाया मजबूत न होऊ देण्याचे प्रयत्न करीत होते.ठिकठिकाणी मनुवादी बाँबस्फोट घडवून मुस्लिम, इसाई यांना बदनाम करीत होते. लाखो निरपराध मुस्लिम, इसाई वगैरे ना त्यांनी जेलमध्ये पाठविले. बहुजनांमध्ये भ्रम, गैरसमज पसरवून, दहशत निर्माण करुन बहुजनांकडून कत्तल घडवून आणली. बहुजनांना भडकवून हिंदु- मुस्लिम, शिख, बौध्द, इसाई यांच्यामध्ये परस्पर दंगली घडवून आणतात आणि स्वत: मात्र सुरक्षित राहून वरील समुहाला नुकसान भरपाई न देता, शांतता निर्माण करण्याचे, वाद मिटविण्याचे प्रयत्न न करता दोषी ठरवून लाखो लोकांना जेलमध्ये सडवित आहेत. देशाच्या विकासामध्ये या जातीवादी मनुवाद्यांचा कवडीचेही योगदान नसतांना, अनीतिच्या मार्गाने धन व साधने जुटवून हे समाज व देशद्रोही लोक आजपर्यंत भोगवादी जीवन जगत आहे. राष्टनिर्मात्या व राष्ट्राचे संरक्षक बहुजनांचे मात्र पशुपेक्षाही वाईट हाल होत आहे.1990 नंतर जातीवादी ब्राह्मणांचे राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढताच त्यांनी खाऊजा, मॉल्स, संविधान अवलोकन, आरक्षण बंदी, परीक्षा बंदी, नोकर भरती बंदी, सेवक नेमणूक नीती, ठेकेदारी पद्धत, निवृत्तीवेतनबंदी, धर्मांतर बंदी, वगैरे धोरणांचा अवलंब करुन बहुजनांना निरक्षर, बेरोजगांर, बेकार, भिकार बनविण्याची नीती अमलात आणली आहे. खाऊजा, मॉल्स, नौकरभरती बंदीमुळे बहुजनांचे कोटी तरुण तरुणी आज बेकार फिरत असून त्योचे बहुसंख्य पालक स्वयंहत्या करुन घेऊन जीवन संपवित आहेत. इकडे शासन कर्मचारी वर्गाचे पगार वाढवित आहे, उद्योगपती,व्यापारी यांना अमर्याद सवलती, कर्ज, अनुदान, सुट देवून देशाची तिजोरी रिकामी करुन विदेशी कर्ज देशावर वाढवित आहे. काळा पैसा लपवून व उद्योगपतींना अमर्याद बँक कर्ज देऊन अन्य देशात पाठवून समाज व देशद्रोहाचे, बहुजन द्रोहाचे काम करीत आहे. जातीवादी, मनुवादी भ्रष्टाचारी अपराधी, कर्जबुडवे लोकांना संरक्षण देवून निरापराध बहुजन प्रतिनिधीची हत्या करीत आहेत. तर काहींना जेलमध्ये पाठवित आहे. त्याचे राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधित्व नष्ट करुन बहुजनांचा आधार व संरक्षण नष्ट करण्याचे व गुलाम बनविण्याचे कारस्थान रचले जात आहे. अॅट्रॉसिटी कायदयातून पळवाटा काढून अन्याय अत्याचार वाढवित आहेत. सेवेतील बढती बंदी, प्रगतस्तरावर अटी, मुलाखतीमध्ये उतीर्ण उमेदवारांना गाळणे व स्पर्धापरीक्षा बाह्य वर्ग1 व 2 च्या थेट नेमणुका देवून बहुजनांना सेवेपासून वंचित करणे विचवार अभिव्यक्तीवर बंधन लादणे वगैरे अनेक बहुजन विरोधी धोरणाचे व बहुजनांवर हुकुमशाही लादण्याचा कृती कार्यक्रम राबविला जात आहे. उद्योग विनिमय व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बहुजनांची नोकरभरती बंद करुन नकळत अन्य मार्गाने सवर्ण बेकार उमेदवारांना नेमणूक देत आहे.खाजगीकरणाच्या अंमल बजावणीमुळे सरकारी संस्था, प्रतिष्ठाने, उद्योग कारखाना वगैरे बंद केल्यामुळे व अनेक सवर्ण उद्योगपती व धनवानांना विकल्यामुळे करोडो बहुजन बेकार बनुन रोजगारासाठी भटकत आहे मॉल्स काढले गेल्यामुळे खाजगीतील अनेक उद्योग दुकान धंदे बंद पडले असून फार मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे. ठेकेदारी भरतीचे काम सवर्णांकडे सोपवून कमी पगारावर जास्त घंटे काम करुन घेऊन बहुजनांचे शोषण व लुट चालु आहे. सवर्ण समाजाला मानाच्या मोठ्या पदाच्या विनाधोक्याच्या, फायद्याचे क्षेत्र, सोईच्या जागी नेमणूक करीत असून बहुजनांना मात्र अस्वच्छ, धोक्याचे, गैरसोईचे स्थळ व कमी पगाराच्या नोकर्या देवून शोषण करीत आहे. अपमानजनक वागणूक देवून सेवा पुस्तिका खराब करुन त्यांना मानसिक त्रास देत आहे. सरंक्षण क्षेतात्र मनुवादी फक्त मोठ्या पदावर आदेश देण्यासाठी व लुट, भ्रष्टाचार, करण्याच्या व मुक्त चरण्याच्या जागेवर असून त्याग बलिदान मरण्याच्या पदी व स्थळी मात्र सर्वत्र बहुजनच आहेत. या मुळे बहुजन करोडोनी मरत आहेत व ब्राह्मण बनिया मुक्तपणे चरत असून बहुजनांचा त्याग बलिदानाच्या बळावर शेतकरी मजूरच्या कष्ट आणि शोषणावर भोगवादी व अधिकाराचे जीवन जगत आहेत. मनुवादी त्यांच्यासाठी स्मार्टसिटी,हायवे,उड्डाणपुल, पंचतारांकीत हॉटेल, सुसज्ज विश्रांती गृह महाग व सुसज्ज शिक्षण संस्था, मॉल्स निर्माण करुन व मोठ्या पगारांच्या नोकर्या हस्तगत करुन चैनीचे व भोगवादी जीवन जगत आहे. गाव,खेडे,वाड्या, तांडे मात्र,उध्वस्त होत ओ. तिजोरीतील संपूर्ण पैसो शेतकरी, मजूर कामगारांचा आणि मजा मात्र नौकर,मंत्री, उद्योगपती, वगैरे शहरी लोक करीत आहेत. आता तर जमीन अधिग्रहण कायदा बनवून शेतकरीला सुद्धा भुमिहीन बनवून त्यांना बेकारी च्या खाईत लोटण्याचे प्रयत्न मनुवाद्यांचे चालू आहेत. शेतकरीची 24 घंंटे राबत आहेत. शेतकर्यांचीच मुले मुली पोलीस खात्यात आणि सिमेवर देश संरक्षणार्थ 24 घंट जागत आहेत. बलीदान करीत आहेत. पण आजची सरकार मात्र फक्त त्यांच्या जातीचे संरक्षण करण्यात मग्न असून भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मवाद, पंथवाद, करुन आपल्या देशाच्या बहुजनांचा कष्टाचा पैसा विदेशात लपवीत आहे. विदेशातून कर्ज घेऊन व अपव्यय करुन बहुजनांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करीत आहे. एवढे करुनही पोट भरत नसल्यामुळे देशाची सामान्य जनतेची साधनसंपत्ती धनवानांना व विदेशींना विकून हे मनुवादी वेश्यासमान निर्लज्ज जीवन जगत आहेत. त्यांच्या या सर्व कृतीतून त्यांनी बहुजनांना पशुसमान वागणूक देण्याचे ठरविल्याचे सुस्पष्टपने दिसत आहे. बहुजनांना भारतातच त्यांच्याच मायभूमीत या मनुवाद्यांनी वेठबिगार बनविण्याचा किंवा त्यांचा संहार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सेझ कपंनण्याच्या भारतात दिलेल्या परवानगी वरुन दिसून येत आहे. खाऊजा, मॉल्स, सेझ, थेट गुंतवणूक आरक्षण बंद, हिंदूराष्ट्र या सर्व बाबींचे भारतीय मुळ निवासींचे येणार्या काळात किती भयंकर हाल होणार आहे. याविषयी बहुजन समाज विचारच करु लागलेला नसूर तो आंधळेपणाने मनुवाद्याचे समर्थन करीत आहे. ही त्यांच्या हातांनी त्यांच्या मौतीची किंवा संव्हार करुन घेण्याची धर्मभोळ्या बहुजन गटाची कृती अथवा स्विकृती आहे, यात शंका नाही.डएन (सेज) म्हणजे डशिलळरश्र एलेपेाळल नेपश अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र ही एक मनुवाद्यांची देशावर मालकी स्थापन करुन बहुजनांना — देशातून हाकलून देण्याची अथवा गुलाम बनविण्याची, संव्हार करण्याची सर्वात मोठी व विचारपूर्वक नियोजित योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतात 5000 विदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्याची परवानगी भारत सरकारनी 2005 मध्ये दिली असून 2006 पर्यंत जवळजवळ 400 कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती.आज 2018 पर्यंत किती कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे, हे मात्र मला माहित नाही. या विदेशी कंपन्यांचे मालक कोणीही विदेशी नसून भारतातून विदेशात जाऊन स्थायीक झालेले मनुवादी व काही विदेशी नाममात्र भागीदार असू शकतात या एका कंपनीला 5000 ते 35000 हेक्टर शेतकर्याच्या जमीनी म्हणजे अंदाजे 12-13 हजार ते 85 ते 90 हजार एकर पर्यंत अल्प किंमतीत शेत जमीन देण्यात येत आहे. म्हणजे 5000 ु 87500 = 437500000 एकर शेत व जंगले जमीन हे विदेशी कंपनीच्या नावाने विदेशात स्थायीक झालेल्या भारतीय आर्य ब्राह्मणांना वाटप करुन त्यांना भारतभूमीचे मालक बनविण्याची योजना राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या विचाराने भाजप सरकारनी ठरविलेले आहे. शिल्लक राहिलेली जमीन सुध्दा ते इतर कोणते तरी कारण दर्शवून हडप करणार आहेत. ही विदेशी कंपन्यांच्या नावान आर्य ब्राह्मणांना व बनियांना दिली जाणारी जमीन विदेशी क्षेत्र गणला जाणार असून या क्षेत्रावर भारतीय बहुजनांना कोणतेही अधिकार राहणार नाहीत. या क्षेत्रावर फक्त 90 टक्के क्षेत्रावर कंपनी बांधकाम होणार असून बाकी क्षेत्रावर मनुवादीची सर्व सुविधायुक्त वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. या वसाहतीत बहुजनांना घुसू दिले जाणार नाही व कामाला अथवा नोकरीला सुध्दा ठेवले जाणार नाही. ठेवले तरी नाममात्र पगार दिला जाणार व केव्हाही काढण्याचे अधिकार त्यांना राहणार आहे. संप, आंदोलन वगैरे काहीही करता येणार नाही. या कंपन्यांचे सर्व वाद कंपनी ज्या देशाची आहे तेथेच चालवले जातील. म्हणजे बहुजनांना काहीही करता येणार नाही. या कंपनीमध्ये प्रत्येकीमध्ये एक हजार एके-47 बंदुकधारी पोलीस बाहेर देशाचेच ठेवले जाणार आहे. म्हणजे या कंपन्यांचा भारतीय बहुजनांना कोणताच फायदा होणार नसून भारतीय शेतकरी भूमीहीन बनून बेकारी, उपासमार, कुपोषण, अनारोग्य वगैरे कारणाने संपणार आहे. काही बहुजनांना नक्षलवादी, देशद्रोही, कंपनीद्रोही ठरवून गोळ्या घातल्या जातील. विशेष म्हणजे या कंपन्या दहा वर्षांपर्यंत सर्व प्रकारचे कर, विज वगैरे देण्यातून मुक्त राहणार आहे. या कंपन्यांना भारतीय बँका कमी व्याजावर व सुट देवून अर्थसहाय पुरविणार आहे. येथील उत्पादित माल सुध्दा बाहेर पाठवून भरमसाठ फायदा मिळविला जाणार आहे. एकूणच भारतीभूमी ही आर्य ब्राह्मण विकत घेऊन त्यांची मायभूमी बनविणार असून मुळमालक मुलनिवासी बहुजन यांची या देशातून हकालपट्टी अथवा अन्य देशात नेऊन विक्री केली जाईल. काहींचे शरीरांग विकूनही पैसा कमविला जाईल व अशा रितीने भारतीय बहुजनांना भारतभूमीवरून अंत होऊन ही भूमी ब्राह्मण अथवा आर्य, मनुभूमी म्हणून ओळखली जाणार आहे. या मोठ्या योजनेची सुरुवात आर्य ब्राह्मणांनी खाऊजा, मॉल्स, आरक्षणबंदी, शिक्षणबंदी, थेट गुंतवणूक, नोकर भरतीबंद, नोकरकपात, संपबंदी, अभिव्यक्ति बंदी, धर्मांतर बंदी, नक्षली संव्हार, इतिहास बदल, आदिवासी संव्हार, बाँबस्फोट, विना स्पर्धापरीक्षा नोकरभरती, विनाकारण सैन्य संव्हार वगैरे मार्गाने बर्याच वर्षापासून सुरु केलेली आहे. बहुजन मात्र मागणीचे गार्हाणे घेऊन आंदोलने, उपोषण, मोर्चे काढत आहे. पण ज्यांनी बहुजनांना काहीच न देण्याचे ठरविले आहे, त्याच्याकडे मागत बसणे हे अज्ञान व भोळेपणा असून शत्रुला शत्रु न समजता मित्र समजणे हा तर मूर्खपणाचा कळस आहे. भारतीय बहुजनासमोर आता एकच पर्याय शिल्लक आहे. येणार्या 2019 च्या निवडणूकीत इव्हीएसवर बहिष्कार टाकून मनुवाद्यांना हद्पार करणे व सत्ता बहुजनाच्या हातात घेणे. नसता अखंड गुलामी अथवा स्वसंव्हार करुन घेण्यासाठी तयार राहणे. मनुवाद्याची ही भारतीय संविधान व लोकशाही नष्ट करण्याची व प्रतिक्रांतीची शेवटची पाळी असून मनुवादी या निवडणूकीत यशस्वी झाले तर भविष्यात निवडणुका होणार नाही व भारतात संसदिय धर्मनिरपेक्ष समतावादी लोकशाही राहणार नाही व या पुढे बहुजनांमध्ये क्रांतीकारकही निर्माण होणार नाही. शेवटचे क्रांतीवीर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच राहतील. जगात मात्र मनुवादाचा जयजयकार होत राहील. इतिजयभारत- जयसंविधानप्रा. ग.ह. राठोड. औरंगाबाद.मोबा. 9881296967 agroindiaweekly Nov 29, 2025
Blog आरोग्य आर्थिक कला कृषी ग्रामीण विकास जलसंधारण धार्मिक निधन वार्ता निवडणूक पशू संवर्धन बाजारभाव बैंकींग भौगोलिक राजकीय शहरविकास शासकीय योजना शैक्षणिक संविधानिक सामाजिक सांस्कृतिक गौरव महामानवाचा… अभिमान भारताचा… agroindiaweekly Nov 29, 2025
Blog आरोग्य आर्थिक कला कृषी ग्रामीण विकास जलसंधारण धार्मिक निधन वार्ता निवडणूक पशू संवर्धन बाजारभाव बैंकींग भौगोलिक राजकीय शहरविकास शासकीय योजना शैक्षणिक संविधानिक सामाजिक सांस्कृतिक जि.प.पं.स.चे पुन्हा आरक्षण.? निवडणूका कधी..?? काय होणार राज्यात..??? agroindiaweekly Nov 29, 2025
Blog जिल्हा परिषद खरबवाडी गुरदाळ प्रा, शाळेत संविधान दिन संविधान शपथ घेऊन मोठ्या उत्साहात संपन्न agroindiaweekly Nov 28, 2025
Blog आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देवणी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले देवणी. दि .28 नोव्हेंबर, 2025 वार शुक्रवार या दिवशी आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवणी येथे शिक्षण घेणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी उदगीर येथील त्वचा रोग तज्ञ डॉ सोनल भरत चामे मॅडम यांच्याकडून विद्यालयातील सर्व निवासी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आजारापासून होणारे शारीरिक नुकसान व आरोग्य संतुलित राहण्यासाठी योग्य आहार कसे घ्यावे याबद्दल परिपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळेस शाळेचे प्राचार्य सफी अहमद भट, मॅनेजिंग कॉर्डिनेटर सत्यवान सोनटक्के सर, उप प्राचार्य रामदास नागराळे सर ,सौ घोलपे मॅडम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. agroindiaweekly Nov 28, 2025
Blog भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचे? वाचा संपूर्ण प्रक्रिया agroindiaweekly Nov 27, 2025
Blog आरोग्य आर्थिक कला कृषी ग्रामीण विकास जलसंधारण धार्मिक निधन वार्ता निवडणूक पशू संवर्धन बाजारभाव बैंकींग भौगोलिक राजकीय शहरविकास शासकीय योजना शैक्षणिक संविधानिक सामाजिक सांस्कृतिक वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीचा ताबा कसा घ्यावा? agroindiaweekly Nov 26, 2025
Blog ओबीसी हक्क परिषद नवी दिल्लीच्या श्रीमती विद्याताई गाडेकर राज्य कार्याध्यक्षपदी यांची निवड agroindiaweekly Nov 24, 2025
One comment A WordPress Commenter October 20, 2025 at 8:12 am Hi, this is a comment. To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard. Commenter avatars come from Gravatar. Reply
Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment Name* Email* Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
कला कृषी ग्रामीण विकास जलसंधारण धार्मिक निधन वार्ता निवडणूक पशू संवर्धन बाजारभाव बैंकींग भौगोलिक राजकीय शहरविकास शासकीय योजना शैक्षणिक संविधानिक सामाजिक सांस्कृतिक अखिल भारतीय विश्वकर्मा शिल्पकार महासभा या संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी हरिभाऊ पांचाळ हरंगुळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. agroindiaweekly Dec 1, 2025
Blog विदेशी ब्राह्मणांनी भारतीय बहुजनांच्या संव्हाराची केली पुर्ण तयारी आर्य ब्राह्मणांची संक्षिप्त ओळख आणि प्रतिक्रांत्या – आजचा भारतातील बहुजन समाज हा भारताचा मुळनिवासी, भारताचा मालक व राजा होता. या बहुजन समाजाने इ.स.पूर्व 1750 पर्यंत अखंड भारतावरच नव्हे तर व्यापार व शेतीच्या निमित्ताने जगावर राज्य केलेले आहे असे अनेक इतिहासकारांचे म्हणने आहे. भारतीय बहुजन समाजाचा इ.स. पूर्वचा जवळ जवळ सात- आठ हजार वर्षाचा व इ.स. नंतरचा दोन- सव्वा दोन हजार म्हणजे आजपर्यत एकूण दहा सव्वा दहा हजार वर्षाचा इतिहास आहे. विदेशी आर्य ब्राह्मणांचा इतिहास मात्र इ.स. पूर्व 3000 वर्षाच्या अलिकडचा म्हणजे आजपर्यंतचा केवळ पाच सव्वा पाच हजार वर्षाचा आहे. तद्पुर्वी हा ब्राह्मण समाज मध्य आशियाच्या युरोप खंडाच्या अनेक देशात राहत होता. हा विदेशी ब्राह्मण वर्ग इ.स.पूर्व 3250 ते इ.स.पूर्व 1500 च्या मध्ये केव्हा तरी भारतात आला. भारतीय बहुजन समाज हा सुसंस्कृत, पशुप्रेमी, शेती तज्ञ, व्यापारी, शिल्पकार, शांतताप्रिय, परिश्रमी व आदर्श समाज, शासन व्यवस्थेचा वर्ग होता. या उलट विदेशी युरेशियन आर्य ब्राह्मण हा रानटी, असभ्य, स्वैराचारी, भटका व कंदमुळं, फळे व मांसाहारावर जगणारा, नग्न अवस्थी, लुटारु व अपरिश्रमी होता. यांच्याकडे घोडे व काही हत्यारे होती. भारतात प्रवेश केल्यानंतर या आर्य ब्राह्मण समुहानी, उदरनिर्वाहाच्या साधनासाठी येथील मुळनिवासी भारतीय बहुजनाशी संघर्षास सुरुवात केली. आर्य ब्राह्मण बहुजनांची गुरे,अन्नधान्य व घरेलु साहित्याशिवाय स्त्रियांना सुध्दा उचलून, पळवून नेत होते. कारण त्यांच्या बरोबर आलेल्या स्त्रिया संख्येने फारच कमी होत्या. एवढेच नव्हे तर ते भारतीय बहुजनाची घरे, शेती सुध्दा जाळून, तोडफोड करुन, पाण्याची तळी, धरणे फोडून, पुरुष मंडळीचाही संव्हार करुन पळून जात होते. बहुजन-ब्राह्मणामधील हा शीत संघर्ष हजारो वर्षे म्हणजे जवळ जवळ 1500 वर्षे चालु होता. बहुजनाची मनुष्य व वित्त हानी तर ब्राह्मणाची मनुष्य हानी होत होती. शेवटी शांततेच्या सहजीवनासाठी दोन्ही वर्गात समझौता झाला व ब्राह्मणांनी कोणत्याही प्रकारची धन संपत्ती व साधने जमा न करता भिक्षा मागून व बहुजनांची सेवा करुन जगावे असे ठरले, व याप्रमाणे जीवन जगत असतांनाच ब्राह्मणांनी षडयंत्र रचून त्यांच्या गोर्या सुंदर कन्या ज्यांना त्याकाळात अप्सरा संबोधल्या जात होत्या व स्वैराचारी सुध्दा होत्या. या विषकन्या बहुजन राजा महाराजांना व राजपुत्रांना देवून रक्तसंबंध वाढविले ते परस्पर व्याही व जावई सुध्दा बनले. ब्राह्मण स्त्रियांना सुध्दा शरीर संबंधासाठी स्वातंत्र्य देण्यात आले. बहुजन राजा महाराजा व राजपुत्र या सुंदर अप्सरांच्या आणि स्त्रियांच्या भोग विलासात मग्न असतांना ब्राह्मणांनी गोड बोलून राजा- महाराजामध्ये फुट पाडली. नंतर एक एका राज्यावर संघटितपणे आक्रमण करुन त्यांन हरवून राज्य ताब्यात घेतले. नंतर हळूहळू देशावर आक्रमण करुन व राजांन हरवून, व काहींना शरणार्थी बनवून देशावर कब्जा केला. विरोध करणार्यांचा संव्हार केला व जे शरण आले नाही, त्यांचा संव्हार केला. जे बहुजन देशाच्या चारही दिशेला संरक्षणार्थ पळून डोंगर पर्वताच्या आसर्याने लपले तेच आजचे सर्व बहुजन म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, भटके विमुक्त, गुन्हेगार, अल्पसंख्य, विशेष मागास वर्ग हा समुह आहे. हा वरील संपुर्ण बहुजन वर्ग सिंधु नदी परिसरातील आदर्श सिंधु संस्कृतीचा निर्माता होता. ही संस्कृती आर्य ब्राह्मणांनी इ.स. पूर्व 1750 मध्ये नष्ट करुन तथागत बुध्दाच्या क्रांती पर्यंत म्हणजे इ.स.पूर्व 530-35 पर्यंत म्हणजे एकूण 1500 वर्षे बहुजनावर मन मानेल तसे राज्य केले. वस्तुत: आर्य ब्राह्मणांची बहुजनाविरुध्द ही पहिली प्रतिक्रांती होती. या प्रतिक्रांतीनंतर इ.स.पूर्व 530-35 दरम्यान बुध्दांनी क्रांती घडवून आणली. या क्रांतीचे राज्य मौर्यवंशाचा शेवटचा राजा बृहद्रथ याची ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने हत्या करुन पुन्हा इ.स. पूर्व 184 मध्ये बहुजनामध्ये विरुध्द (दुसरी) प्रतिक्रांती घडवून आणली. इ.स.पूर्व 184 ते इसवीसन 78 पर्यंत आर्य ब्राह्मणाची भारतात निर्बांध स्वैराचारी समाज व शासन व्यवस्था जवळ जवळ 260-62 वर्षे होती. यानंतर भारतात कुशान, हुण, नाग वंशीयांचे राज्य होते. त्यानंतर मुस्लिम, मुगल, मराठा, शिख राज्य इसवीसन 1708 पर्यंत होते. मराठा शासकाच्या विरोधात तिसरी प्रतिक्रांती करुन पुन्हा आर्य ब्राह्मणांनी इ.स. 1713 मध्ये पेशवाई स्थापन केली. ही पेशवाई इ.स. 1817 अखेर पर्यंत टिकून होती. परंतु इंग्रज सरकारनी महार रेजिमेंटच्या मदतीने ही पेशवाई 31डिसेंबर 1818 अखेर नष्ट करुन क्रांती घडवून आणली . ब्रिटीशांनी बहुजनांना खुप मोठा आधार दिला. ब्राह्मणांची मनुशाही नष्ट करुन बहुजनांना शिक्षण आणि नोकरीच्या सवलती दिल्या. ब्रिटीशाद्वारे बहुजनाची प्रगती होत असलेली पाहून व त्यांचे बहुजनावरील वर्चस्व कमी होत असल्याचे समजून आर्य ब्राह्मणांनी पुन्हा बहुजनाच्याच बळावर ब्रिटीशा विरुध्द चौथ्यांदा प्रतिक्रांती घडवून आणली. व इसवीसन 1947 ला भारतावर केवळ ब्राह्मणांचेच वर्चस्व स्थापन केले. सन 1947 पासून भारतात लोकशाही शासन असले तरी आर्य ब्राह्मण मात्र प्रत्यक्ष मनुचा कायदा राबवित असून भारतीय संविधानापासून भारतीय बहुजनांना पूर्णपणे वंचित करुन बहुजनांना मुळासकट नष्ट करण्याचा डाव रचलेला आहे. हे काम आर्य ब्राह्मण स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांच्या विविध संघटना आणि पक्षा मार्फत करीत आहेत. या संघटनामध्ये हिंदु महासभा, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, अभिनव भारत, विद्याभारती, शिव प्रतिष्ठाण या संघटनांचा सिंहाचा वाटा असून जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वगैरे त्यांचे राजकीय पक्ष आहेत. या सर्व संघटना आणि राजकीय पक्ष, एवढेच नव्हे तर बहुजनाच्या संघटना आणि पक्षामध्ये असलेल्या सर्वच आर्य ब्राह्मण हे ब्रिटीश काळापासून बहुजनांना सर्व प्रकारच्या सुख साधनापासून दूर ठेवून कानाखाली ठेवून अथवा गुलाम बनवून वापरुन घेण्याचेच कारस्थान करीत आहे. या सर्व संघटना पक्ष आणि ब्राह्मण वर्गाचा हेतु म्हणजेच संविधानाऐवजी भारत देशाची समाज व शासन व्यवस्था ही मनुस्मृती ग्रंथानुसार चालावी. मनुस्मृती व गीता ग्रंथ हे भारताचे धर्मग्रंथ असावे. भारताचे नाव हिंदुस्तान, हिंदुधर्म, हिंदु नागरीकत्व व राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रभाषा संस्कृत, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व व सत्ता, संपत्ती, शिक्षण, शस्त्र व इतर सर्व साधनांचे मालक असावे. बहुजन सर्व शुद्र व गुलाम असावे व त्यांनी मनुस्मृती कायद्याचे पालन करावे. याचप्रमाणे देशाची साधन संपत्ती सुध्दा ब्राह्मणांच्या मालकीची असावी. याशिवाय ब्राह्मण जे सांगतील ते सत्य व पूर्व दिशा समजून सर्व बहुजनांनी त्यांच्या आदेशाचे पालन करावे. देशाची समाज, शासन, शिक्षण, शस्त्र, सुरक्षा, संसद व्यवस्था ही ब्राहमणाच्या आधिन ठेवावी.भारतीय घटना अर्थात संविधानानुसार देशाचा विकास घडून येऊ नये म्हणून वरील सर्व ब्राह्मणी संघटना, पक्ष आणि ब्राह्मण वर्ग संविधानाचा, राष्ट्रीय ध्वजाचा, राष्ट्रीय चिन्हाचा, भारत नावाचा, राष्ट्रीय भाषेचा, संसदिय समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा, आरक्षण, अॅट्रासिटी, हिंदु धर्म वगळून अन्य धर्माचा, अन्य समाजाचा, समता स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय या सर्व मानवी मूल्य तत्वांचा, जाती अंताचा, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह संबंधाचा, सर्वांना समान शिक्षण, साधन, संधी, दर्जा, गुणवत्ता,स्पर्धाचा,स्पृश्य-अस्पृश्याचा द्वेष, तिरस्कार करीत आहे. या सर्वच्या सर्व मूल्यांना नकार देवून हुकुमशाही तत्वे अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.देशातील सर्व क्षेत्रात प्रमुख व मोक्याच्या जागेवर, उद्योग- व्यवसायाच्या क्षेत्रात, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कारक्षेत्र, साहित्य, क्रिडा, गीत, शिक्षण, संरक्षण विदेश सर्व ठिकाणी केवळ 3 ते 5 टक्के ब्राह्मण- बनिया वर्गाला प्राधान्य देणे व इतर 85 टक्के बहुजनांची मात्र तिळमात्र दखल न घेणे ही हुकुमशाहीची प्रबळ सुत्रे व लक्षणे आहेत. 85 टक्के जनतेला 49.5 टक्के आरक्षण देणे व 15 टक्के ब्राह्मणवादींना 50.5 टक्के क्षेत्र राखीव ठेवणे, हा अमानवीपणाचा कळस आहे. जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशाच्या बहुजन समाजावर एवढा मोठा अन्याय कुठेच नाही. एवढा मोठा अन्याय असूनही भारतीय बहुजन समाज हा बघ्याची भुमिका घेऊन बसला आहे, हा वस्तुत: बहुजनांचा षंडपणाच मानावा लागेल.बहुजन समाज आणि गुलामी- आर्यानी म्हणजे ब्राह्मणांनी भारताचा ताबा घेतल्यापासून आजपर्यंत भारतीय बहुजन समाज महामानव बुध्दाचा, मराठा, शिख व राजपुत शासकाचा काळ वगळता प्रथम आर्य ब्राह्मणांचा व दुसर्या विदेशी शासनकर्त्याचा म्हणजे ग्रीक, मुस्लिम, मुगल, पठाण, पोर्तुगीज, डच, फ्रान्सीसी, ब्रिटीश वगैरेचा गुलाम बनूनच राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा बहुजनांचे वर्चस्व वाढत होते, तेव्हा तेव्हा ब्राह्मण वर्ग अन्य देशाशी हातमिळवणी करुन व भागीदार बनून बहुजनांना धोका देवून आणि देशद्रोह करुन सुखा समाधानाने जगत होता. परंतु बहुजनांचे वर्चस्व वाढू देत नव्हता, हा इतिहास आहे. आजही ब्राह्मणांची तीच नीती आहे. पण बहुजन मात्र आपल्या खर्या शत्रुला न ओळखता आपला मित्र व हितचिंतक समजून ब्राह्मणांना समर्थन देत आहे. बहुजनांची ही नीती स्वत: च्या पायावर कुर्हाड मारुन घेण्याची नीती आहे. वस्तुत: ब्राह्मणासम बहुजनांचा शत्रु दुसरा कोणीही नाही. बहुजनामध्ये आजपर्यंत धर्मांतरासारखे प्रकार आणि बहुजनांचे अनेक तुकडे हे केवळ ब्राह्मणांच्या कपटी नीतीमुळे होऊन बहुजन आजही गुलामीचे भोग भोगत आहे. हे वास्तव जेव्हा बहुजनांना समजून येईल, तो सुवर्ण दिन ठरेल.ब्रिटीश सरकारची बहुजनाविषयी सहानुभूती, सहकार्य, उदारता आणि मानवतावादी नीती पाहून मनुवाद्यांनी ब्रिटीशांना हद्दपार करण्याचे मनातल्या मनात निश्चित केले होते. कारण ब्रिटीशाकडून बहुजनांचा सर्व क्षेत्रातला विकास त्यांना सहन होत नव्हता. म्हणून मनुवादी बहुजनांच्या मनात अखंडपणे ब्रिटीशाविरुध्द विषारी वातावरण तयार करीत होते. बहुजनांना त्यांचा खरा शत्रु मनुवादी वर्ग ओळखू न आल्यामुळे बहुजनांनी ब्रिटीशांविरुध्द उठाव केला आणि ब्रिटीशांना शेवटी भारत सोडून जावे लागले. ब्रिटीशांनी देश सोडताच ब्राह्मण वर्गाने बहुजनांविरोधी हालचाली सुरु केल्या. बहुजनाविरोधी ब्राह्मणांच्या हालचाली परिणामातूनच ब्राह्मण वर्गाच्या, विश्वहिंदु परिषद, हिंदु महासभा, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, आर्य सभा, अभिनव भारत, विद्याभारती राष्ट्रीय काँग्रेस जनतापक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवप्रतिष्ठाण वगैरे अनेक बहुजन विरोधी संघटना, पक्ष उदयास आले. एवढेच नव्हे तर हे बहुसंख्य मनुवादी ब्राह्मणांनी इतर अनेक पक्ष व संघटनांमध्ये घुसखोरी करुन संयुक्तपणे बहुजन विरोधी धोरण आर.एस.एस. च्या माध्यमानी राबवून गेल्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात बहुजनांना सर्वांगीन विकासापासून रोखून धरले असून त्यांना बौध्दिक, मानसिक गुलाम बनवून देशाच्या सर्व क्षेत्रात मनुवाद्यांनी वर्चस्व मिळविले आहे. आता सर्व बहुजनांना गुन्हेगार, देशद्रोही, भ्रष्टाचारी, नक्षलवादी, शासनविरोधी ठरवून सर्वांचा 2019 नंतर संव्हार अथवा त्यांचा वापर कसा करता येईल व हिंदु राष्ट्र कसे निर्माण करता येईल याची व्यूहरचना सध्या गोपनीय पध्दतीने चालू आहे. स्वातंत्र्यानंतर राजकारणात मनुवादी विधायक वाढविण्याचे त्यांचे सतत अयशस्वी प्रयत्न चालू होते. त्यांच्या या अयशस्वी प्रयत्नांना 1990 नंतर काही प्रमाणात यश मिळाले. 1990 पर्यंत मनुवाद्यांच्या बहुजन विरोधी हालचाली संथपणे चालू होत्या. पण 1990 नंतर त्यांच्या हालचालींनी वेग, गती घेतली. या आधी ते संविधानाला व आरक्षणाला विरोध करुन बहुजनांमध्ये गैरसमज पसरवून बहुजनात फुट पाडून भांडणे लावायचे काम करीत होते. ते बहुजन फुटीचा व आरक्षणाचा दुरुपयोग करुन घेत होते. बहुजनाचा शिक्षणाचा व रोजगाराचा पाया मजबूत न होऊ देण्याचे प्रयत्न करीत होते.ठिकठिकाणी मनुवादी बाँबस्फोट घडवून मुस्लिम, इसाई यांना बदनाम करीत होते. लाखो निरपराध मुस्लिम, इसाई वगैरे ना त्यांनी जेलमध्ये पाठविले. बहुजनांमध्ये भ्रम, गैरसमज पसरवून, दहशत निर्माण करुन बहुजनांकडून कत्तल घडवून आणली. बहुजनांना भडकवून हिंदु- मुस्लिम, शिख, बौध्द, इसाई यांच्यामध्ये परस्पर दंगली घडवून आणतात आणि स्वत: मात्र सुरक्षित राहून वरील समुहाला नुकसान भरपाई न देता, शांतता निर्माण करण्याचे, वाद मिटविण्याचे प्रयत्न न करता दोषी ठरवून लाखो लोकांना जेलमध्ये सडवित आहेत. देशाच्या विकासामध्ये या जातीवादी मनुवाद्यांचा कवडीचेही योगदान नसतांना, अनीतिच्या मार्गाने धन व साधने जुटवून हे समाज व देशद्रोही लोक आजपर्यंत भोगवादी जीवन जगत आहे. राष्टनिर्मात्या व राष्ट्राचे संरक्षक बहुजनांचे मात्र पशुपेक्षाही वाईट हाल होत आहे.1990 नंतर जातीवादी ब्राह्मणांचे राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढताच त्यांनी खाऊजा, मॉल्स, संविधान अवलोकन, आरक्षण बंदी, परीक्षा बंदी, नोकर भरती बंदी, सेवक नेमणूक नीती, ठेकेदारी पद्धत, निवृत्तीवेतनबंदी, धर्मांतर बंदी, वगैरे धोरणांचा अवलंब करुन बहुजनांना निरक्षर, बेरोजगांर, बेकार, भिकार बनविण्याची नीती अमलात आणली आहे. खाऊजा, मॉल्स, नौकरभरती बंदीमुळे बहुजनांचे कोटी तरुण तरुणी आज बेकार फिरत असून त्योचे बहुसंख्य पालक स्वयंहत्या करुन घेऊन जीवन संपवित आहेत. इकडे शासन कर्मचारी वर्गाचे पगार वाढवित आहे, उद्योगपती,व्यापारी यांना अमर्याद सवलती, कर्ज, अनुदान, सुट देवून देशाची तिजोरी रिकामी करुन विदेशी कर्ज देशावर वाढवित आहे. काळा पैसा लपवून व उद्योगपतींना अमर्याद बँक कर्ज देऊन अन्य देशात पाठवून समाज व देशद्रोहाचे, बहुजन द्रोहाचे काम करीत आहे. जातीवादी, मनुवादी भ्रष्टाचारी अपराधी, कर्जबुडवे लोकांना संरक्षण देवून निरापराध बहुजन प्रतिनिधीची हत्या करीत आहेत. तर काहींना जेलमध्ये पाठवित आहे. त्याचे राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधित्व नष्ट करुन बहुजनांचा आधार व संरक्षण नष्ट करण्याचे व गुलाम बनविण्याचे कारस्थान रचले जात आहे. अॅट्रॉसिटी कायदयातून पळवाटा काढून अन्याय अत्याचार वाढवित आहेत. सेवेतील बढती बंदी, प्रगतस्तरावर अटी, मुलाखतीमध्ये उतीर्ण उमेदवारांना गाळणे व स्पर्धापरीक्षा बाह्य वर्ग1 व 2 च्या थेट नेमणुका देवून बहुजनांना सेवेपासून वंचित करणे विचवार अभिव्यक्तीवर बंधन लादणे वगैरे अनेक बहुजन विरोधी धोरणाचे व बहुजनांवर हुकुमशाही लादण्याचा कृती कार्यक्रम राबविला जात आहे. उद्योग विनिमय व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बहुजनांची नोकरभरती बंद करुन नकळत अन्य मार्गाने सवर्ण बेकार उमेदवारांना नेमणूक देत आहे.खाजगीकरणाच्या अंमल बजावणीमुळे सरकारी संस्था, प्रतिष्ठाने, उद्योग कारखाना वगैरे बंद केल्यामुळे व अनेक सवर्ण उद्योगपती व धनवानांना विकल्यामुळे करोडो बहुजन बेकार बनुन रोजगारासाठी भटकत आहे मॉल्स काढले गेल्यामुळे खाजगीतील अनेक उद्योग दुकान धंदे बंद पडले असून फार मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे. ठेकेदारी भरतीचे काम सवर्णांकडे सोपवून कमी पगारावर जास्त घंटे काम करुन घेऊन बहुजनांचे शोषण व लुट चालु आहे. सवर्ण समाजाला मानाच्या मोठ्या पदाच्या विनाधोक्याच्या, फायद्याचे क्षेत्र, सोईच्या जागी नेमणूक करीत असून बहुजनांना मात्र अस्वच्छ, धोक्याचे, गैरसोईचे स्थळ व कमी पगाराच्या नोकर्या देवून शोषण करीत आहे. अपमानजनक वागणूक देवून सेवा पुस्तिका खराब करुन त्यांना मानसिक त्रास देत आहे. सरंक्षण क्षेतात्र मनुवादी फक्त मोठ्या पदावर आदेश देण्यासाठी व लुट, भ्रष्टाचार, करण्याच्या व मुक्त चरण्याच्या जागेवर असून त्याग बलिदान मरण्याच्या पदी व स्थळी मात्र सर्वत्र बहुजनच आहेत. या मुळे बहुजन करोडोनी मरत आहेत व ब्राह्मण बनिया मुक्तपणे चरत असून बहुजनांचा त्याग बलिदानाच्या बळावर शेतकरी मजूरच्या कष्ट आणि शोषणावर भोगवादी व अधिकाराचे जीवन जगत आहेत. मनुवादी त्यांच्यासाठी स्मार्टसिटी,हायवे,उड्डाणपुल, पंचतारांकीत हॉटेल, सुसज्ज विश्रांती गृह महाग व सुसज्ज शिक्षण संस्था, मॉल्स निर्माण करुन व मोठ्या पगारांच्या नोकर्या हस्तगत करुन चैनीचे व भोगवादी जीवन जगत आहे. गाव,खेडे,वाड्या, तांडे मात्र,उध्वस्त होत ओ. तिजोरीतील संपूर्ण पैसो शेतकरी, मजूर कामगारांचा आणि मजा मात्र नौकर,मंत्री, उद्योगपती, वगैरे शहरी लोक करीत आहेत. आता तर जमीन अधिग्रहण कायदा बनवून शेतकरीला सुद्धा भुमिहीन बनवून त्यांना बेकारी च्या खाईत लोटण्याचे प्रयत्न मनुवाद्यांचे चालू आहेत. शेतकरीची 24 घंंटे राबत आहेत. शेतकर्यांचीच मुले मुली पोलीस खात्यात आणि सिमेवर देश संरक्षणार्थ 24 घंट जागत आहेत. बलीदान करीत आहेत. पण आजची सरकार मात्र फक्त त्यांच्या जातीचे संरक्षण करण्यात मग्न असून भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मवाद, पंथवाद, करुन आपल्या देशाच्या बहुजनांचा कष्टाचा पैसा विदेशात लपवीत आहे. विदेशातून कर्ज घेऊन व अपव्यय करुन बहुजनांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करीत आहे. एवढे करुनही पोट भरत नसल्यामुळे देशाची सामान्य जनतेची साधनसंपत्ती धनवानांना व विदेशींना विकून हे मनुवादी वेश्यासमान निर्लज्ज जीवन जगत आहेत. त्यांच्या या सर्व कृतीतून त्यांनी बहुजनांना पशुसमान वागणूक देण्याचे ठरविल्याचे सुस्पष्टपने दिसत आहे. बहुजनांना भारतातच त्यांच्याच मायभूमीत या मनुवाद्यांनी वेठबिगार बनविण्याचा किंवा त्यांचा संहार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सेझ कपंनण्याच्या भारतात दिलेल्या परवानगी वरुन दिसून येत आहे. खाऊजा, मॉल्स, सेझ, थेट गुंतवणूक आरक्षण बंद, हिंदूराष्ट्र या सर्व बाबींचे भारतीय मुळ निवासींचे येणार्या काळात किती भयंकर हाल होणार आहे. याविषयी बहुजन समाज विचारच करु लागलेला नसूर तो आंधळेपणाने मनुवाद्याचे समर्थन करीत आहे. ही त्यांच्या हातांनी त्यांच्या मौतीची किंवा संव्हार करुन घेण्याची धर्मभोळ्या बहुजन गटाची कृती अथवा स्विकृती आहे, यात शंका नाही.डएन (सेज) म्हणजे डशिलळरश्र एलेपेाळल नेपश अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र ही एक मनुवाद्यांची देशावर मालकी स्थापन करुन बहुजनांना — देशातून हाकलून देण्याची अथवा गुलाम बनविण्याची, संव्हार करण्याची सर्वात मोठी व विचारपूर्वक नियोजित योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतात 5000 विदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्याची परवानगी भारत सरकारनी 2005 मध्ये दिली असून 2006 पर्यंत जवळजवळ 400 कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती.आज 2018 पर्यंत किती कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे, हे मात्र मला माहित नाही. या विदेशी कंपन्यांचे मालक कोणीही विदेशी नसून भारतातून विदेशात जाऊन स्थायीक झालेले मनुवादी व काही विदेशी नाममात्र भागीदार असू शकतात या एका कंपनीला 5000 ते 35000 हेक्टर शेतकर्याच्या जमीनी म्हणजे अंदाजे 12-13 हजार ते 85 ते 90 हजार एकर पर्यंत अल्प किंमतीत शेत जमीन देण्यात येत आहे. म्हणजे 5000 ु 87500 = 437500000 एकर शेत व जंगले जमीन हे विदेशी कंपनीच्या नावाने विदेशात स्थायीक झालेल्या भारतीय आर्य ब्राह्मणांना वाटप करुन त्यांना भारतभूमीचे मालक बनविण्याची योजना राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या विचाराने भाजप सरकारनी ठरविलेले आहे. शिल्लक राहिलेली जमीन सुध्दा ते इतर कोणते तरी कारण दर्शवून हडप करणार आहेत. ही विदेशी कंपन्यांच्या नावान आर्य ब्राह्मणांना व बनियांना दिली जाणारी जमीन विदेशी क्षेत्र गणला जाणार असून या क्षेत्रावर भारतीय बहुजनांना कोणतेही अधिकार राहणार नाहीत. या क्षेत्रावर फक्त 90 टक्के क्षेत्रावर कंपनी बांधकाम होणार असून बाकी क्षेत्रावर मनुवादीची सर्व सुविधायुक्त वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. या वसाहतीत बहुजनांना घुसू दिले जाणार नाही व कामाला अथवा नोकरीला सुध्दा ठेवले जाणार नाही. ठेवले तरी नाममात्र पगार दिला जाणार व केव्हाही काढण्याचे अधिकार त्यांना राहणार आहे. संप, आंदोलन वगैरे काहीही करता येणार नाही. या कंपन्यांचे सर्व वाद कंपनी ज्या देशाची आहे तेथेच चालवले जातील. म्हणजे बहुजनांना काहीही करता येणार नाही. या कंपनीमध्ये प्रत्येकीमध्ये एक हजार एके-47 बंदुकधारी पोलीस बाहेर देशाचेच ठेवले जाणार आहे. म्हणजे या कंपन्यांचा भारतीय बहुजनांना कोणताच फायदा होणार नसून भारतीय शेतकरी भूमीहीन बनून बेकारी, उपासमार, कुपोषण, अनारोग्य वगैरे कारणाने संपणार आहे. काही बहुजनांना नक्षलवादी, देशद्रोही, कंपनीद्रोही ठरवून गोळ्या घातल्या जातील. विशेष म्हणजे या कंपन्या दहा वर्षांपर्यंत सर्व प्रकारचे कर, विज वगैरे देण्यातून मुक्त राहणार आहे. या कंपन्यांना भारतीय बँका कमी व्याजावर व सुट देवून अर्थसहाय पुरविणार आहे. येथील उत्पादित माल सुध्दा बाहेर पाठवून भरमसाठ फायदा मिळविला जाणार आहे. एकूणच भारतीभूमी ही आर्य ब्राह्मण विकत घेऊन त्यांची मायभूमी बनविणार असून मुळमालक मुलनिवासी बहुजन यांची या देशातून हकालपट्टी अथवा अन्य देशात नेऊन विक्री केली जाईल. काहींचे शरीरांग विकूनही पैसा कमविला जाईल व अशा रितीने भारतीय बहुजनांना भारतभूमीवरून अंत होऊन ही भूमी ब्राह्मण अथवा आर्य, मनुभूमी म्हणून ओळखली जाणार आहे. या मोठ्या योजनेची सुरुवात आर्य ब्राह्मणांनी खाऊजा, मॉल्स, आरक्षणबंदी, शिक्षणबंदी, थेट गुंतवणूक, नोकर भरतीबंद, नोकरकपात, संपबंदी, अभिव्यक्ति बंदी, धर्मांतर बंदी, नक्षली संव्हार, इतिहास बदल, आदिवासी संव्हार, बाँबस्फोट, विना स्पर्धापरीक्षा नोकरभरती, विनाकारण सैन्य संव्हार वगैरे मार्गाने बर्याच वर्षापासून सुरु केलेली आहे. बहुजन मात्र मागणीचे गार्हाणे घेऊन आंदोलने, उपोषण, मोर्चे काढत आहे. पण ज्यांनी बहुजनांना काहीच न देण्याचे ठरविले आहे, त्याच्याकडे मागत बसणे हे अज्ञान व भोळेपणा असून शत्रुला शत्रु न समजता मित्र समजणे हा तर मूर्खपणाचा कळस आहे. भारतीय बहुजनासमोर आता एकच पर्याय शिल्लक आहे. येणार्या 2019 च्या निवडणूकीत इव्हीएसवर बहिष्कार टाकून मनुवाद्यांना हद्पार करणे व सत्ता बहुजनाच्या हातात घेणे. नसता अखंड गुलामी अथवा स्वसंव्हार करुन घेण्यासाठी तयार राहणे. मनुवाद्याची ही भारतीय संविधान व लोकशाही नष्ट करण्याची व प्रतिक्रांतीची शेवटची पाळी असून मनुवादी या निवडणूकीत यशस्वी झाले तर भविष्यात निवडणुका होणार नाही व भारतात संसदिय धर्मनिरपेक्ष समतावादी लोकशाही राहणार नाही व या पुढे बहुजनांमध्ये क्रांतीकारकही निर्माण होणार नाही. शेवटचे क्रांतीवीर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच राहतील. जगात मात्र मनुवादाचा जयजयकार होत राहील. इतिजयभारत- जयसंविधानप्रा. ग.ह. राठोड. औरंगाबाद.मोबा. 9881296967 agroindiaweekly Nov 29, 2025
Blog आरोग्य आर्थिक कला कृषी ग्रामीण विकास जलसंधारण धार्मिक निधन वार्ता निवडणूक पशू संवर्धन बाजारभाव बैंकींग भौगोलिक राजकीय शहरविकास शासकीय योजना शैक्षणिक संविधानिक सामाजिक सांस्कृतिक गौरव महामानवाचा… अभिमान भारताचा… agroindiaweekly Nov 29, 2025
A WordPress Commenter
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.