देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथील रहिवासी असणारे यांचे वृध्दपकाळयाने यांचे निधन झाले आहे भूमीहीन शेतमजूर असणारा गोरगरिबाच्या सेवेत सतत काम करणारा एक अनुभव असणारे अष्टपैलू आमच्यातुन निघून गेले आहेत यांच्या निधनामुळे देवणी व कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा या ठिकाणातून सर्वत्र हळ हळ करत आहेत दि,२९/१०/२०२५ रोजी ठिक ४, वाजता त्यांचे देवणी खुर्द अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सार्वजनिक स्मशानभूमीत तरी त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुलं दोन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे आदिप्रसाद सोपान रणदिवे यांचे वडील होते



Leave a Reply