देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी शहरातील नगरपंचायत सफाईगार कामगार महिला यांना दिवाळी भेट म्हणून साडी वाटपाचा कार्यक्रम सोशल फाउंडेशन देवनी व यशवंतराव पाटील यांच्या सहकार्यामुळे या महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कारण एक सामाजिक उपक्रम म्हणून तळागाळातील गोरगरीब लोकांसाठी सतत कार्य करणारे देवणी तालुक्यात अनोखा उपक्रम यशवंतराव पाटील यांच्या सहकार्यामुळे घडुन आला आहे कारण ही महिला पाहटे पाच वाजल्यापासून देवणी शहर साफसफाई करतात म्हणून एकच विचारधारा डोळ्यासमोर असून यांच्या एक विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून यांच्या श्री योगेश्वरी माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यालयांमध्ये फीस मध्ये सवलत आहे म्हणून एका गोरगरिबाचा ॲडमिशन असेल त्याला सतत मदत करून त्यांना यशवंतराव पाटील म्हणजे गोरगरिबांचे दाता आहेत असं समजलं जातं सिंहाचा वाटा उचलण्यासाठी सहकार्य करण्यासाठी यशवंतराव पाटीलाच्या माध्यमातून घडलं जात असतं हे देवणी शहरात नसून पूर्ण महाराष्ट्रात यांच्या विद्यालयाच्या शाखा आहेत ही ठिकाणी सतत मदत गोरगरीबासाठी करतात



Leave a Reply