शकुंतला उमाटे यांचे दुखद निधन
पत्रकार बाबासाहेब उमाटे यांचे मातोश्री
देवणी //प्रतिनिधी:
वलांडी जवळील आनंदवाडी येथील सौ शकुंतला शिवाजीराव उमाटे (वय ७७)यांचे आज गुरुवार ३० /१०/२०२५ पहाटे चार वाजता अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. अत्यंविधी आज सायं. ३ वाजता अनंतवाडी ता. देवणी जि. लातूर येथे होणार आहे.
पत्रकार बाबासाहेब उमाटे यांच्या मातोश्री होत..




Leave a Reply