
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात विवेक वर्धनी विद्यालयापासून एकता दौडचे नियोजन केले होते या दौडमध्ये सर्वच राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना मोठ्या उत्साहात सामील झाले होते हे पोलीस स्टेशन देवणीच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने देवणीत मोठ्या उत्साहात एकता दौडमध्ये देवणीचे सर्व पदाधिकारी सामील झाले होते देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर, देवणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमराव गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सदाशिवराव पाटील तळेगावकर, बसवराज पाटील, मनोहर पटणे, अमर पाटील,अमित सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, तसेच देवणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ व-हाडे, शौकत सय्यद, फारुख सय्यद, व्यंकट नळगिरे, नरेश उस्तुर्गे, पाटील नामदेव, विनायक कलवले, लक्ष्मण बिरादार, राहुल वडारे, योगेश गिरी, अनुसया, गुणाले, आगलावे, निकिता कांबळे चवणहिप्परगा, यावेळी शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार मोठ्या संख्येने एकता दौड मध्ये उपस्थित होते



Leave a Reply