
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी खुर्द येथे आरोग्य उपकेंद्रांमध्ये जागतिक मधुमेह दिन लहुजी वस्ताद साळवे, रामजी मालोजी आंबेडकर, पंडित जवारलाल नेहरू,महापुरुषांना वंदन करून सर्व गावकऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते सर, डॉ संजय घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये मोफत रुग्णांना जागतिक मधुमेह दिनानिमित्त ६२ रुग्णाची तपासणी करण्यात आली तसेच २० बीपीचे,९ शुगरचे पेशंट वर उपचार करण्यात आले यावेळी आरोग्य सेविका जे व्ही नारंगवाडे, अशा कार्यकर्ती अनुसया पाटील, शोभा टेकाळे शोभा रणदिवे, रंजना रणदिवे, तसेच सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते



Leave a Reply