देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील गुरनाळ येथील वडील मजुरी करून शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत ग्रामीण भागातली असणारी ही मुलगी आई वडील गरिबीतून संसार करून माझी मुलगी काहीतरी बनवा स्वप्न त्यांच्या मनाशी बाळगत होता या मुलीने स्वतः निर्णय घेऊन चांगल्या दर्जा शिक्षण घेतली आहे शिल्पा व्यंकटराव शिंदे हिला ब्यूटी क्षेत्रात पुण्यामधून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते कला आविष्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिच्या या यशाबद्दल पुणे येथील ब्ल्यू स्टोन अकॅडमी आणि प्रीती ठाकूर यांच्या सहकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही तिच्या परिवारासाठी आणि तिच्या क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट बाब आहे.खूप कष्टाळू मुलगी आहे, ती प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण आहे.स्वभाव मनमिळाऊ स्वभाव, सगळ्यांना हसत खेळत असणारे ही मुलगी तिच्या अथक परिश्रमातून आणि समर्पणातून तिने हे यश मिळवले.तिला पुढच्या वाटचालीस शिंदे आणि देवनीकर परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तिचे कार्य असेच प्रेरणादायी राहो आणि तिला भविष्यात ही असच यश मिळत राहो ही सदिच्छा व देवणी तालुक्यातील सर्व स्तरातून पत्रकार,वकील, सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना ग्रामीण भागातून महिला पुरुष युवक युवती त्या मुलींचे अभिनंदन केले आहेत




Leave a Reply