ओबीसी हक्क परिषद नवी दिल्लीच्या श्रीमती विद्याताई गाडेकर राज्य कार्याध्यक्षपदी यांची निवड

ओबीसी हक्क परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या ओबीसी हक्क परिषद नवी दिल्लीच्या संघटनेच्या पदी श्रीमती विद्याताई गाडेकर यांची राज्य कार्याध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली असल्याचे गुरुवर्य डॉ, श्री प्रदीप बाबुराव फाले ओबीसी नेते संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कळविले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुरुवर्य डॉ, श्री प्रदीप बाबुराव फाले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी हक्क परिषद दिल्ली यांनी म्हटले आहे की, श्रीमती विद्याताई गाडेकर यांनी आजपर्यंत सामाजिक कार्य व ओबीसी समाजाविषयी केलेले काम व समाजातील विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेवुन चालण्याची हातोटी याची दखल घेवुन ओबीसी हक्क परिषद नवी दिल्ली ओबीसी समाजाच्या न्यायाच्या हक्कासाठी स्वतंत्र चळवळ या संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष पदावर श्रीमती विद्याताई गाडेकर यांची नियुक्ती करत आहे. आपल्या संघटन कौशल्याने संघटनेचे कार्य विविध समाज घटकापर्यंत पोचवाल व संघटना मजबुत कराल. आपल्या सामाजिक कार्याला बळ प्राप्त होऊन आणखी गतीने आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर रहाल अशी अपेक्षा करतो. यावेळेस नियुक्ती देताना गुरुवर्य डॉ, श्री प्रदीप बाबुराव फाले संस्थापक अध्यक्ष, श्री सुदर्शन बोराडे राष्ट्रीय संघटक , उपस्थित होते. सर्व ओबीसी समाजातून निवडी बदल शुभेच्छा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp