राधाबाई होनमाने यांचे निधन

राधाबाई होनमाने

देवणी ता.22 (बातमीदार)  : येथील राधाबाई लक्ष्मन होनमाने वय 80 वर्षे यांचे राहत्या घरी 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
अंत्यसंस्कार गुरूवार दिनांक 23/10/2025 रोजी सकाळी 10 वाजता  सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातू,पंतू आसा परिवार आहे. पेंटर होनमाने बंडेप्पा यांच्या आई होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp