देवणी-तालुका वडमुरंबी येथील वारकरी संप्रदाय वारसा जोपासणारे श्रद्धास्थान हरिभक्त पारायण श्रीपादराव नरसिंगराव मोरे यांचे अल्पशा दीर्घ आजाराने 21 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता ९.३०pm स्वगृही निधन झाले. मृत्यू समय ते 85 वर्षाचे होते. त्यांची अंत्यसंस्कार विधी 22 ऑक्टोंबर बुधवार रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात करण्यात आली आले त्यांच्या निधनाने वडमुरंबी गावामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रथम विणेकरी महाराजांच्या निधनाने सर्व संप्रदाय भाविक भक्त हळहळ व्यक्त करीत अंत्यसंस्कार विधीस मोठ्या संख्येने उपस्थित होते(त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे आणि पण तू असा परिवार आहे.
ते पुणे देवाची आळंदी येथील समाज प्रबोधनकार नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण मोरे माऊली यांचे आजोबा होते.




Leave a Reply