
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील सावरगाव येथील शतकरी अजनीपाटी जवळ यांचे शेती आहे पंढरी जोळदापके गरिब कुटुंबातील शेतकरी (पदवीधारक) असून गेल्या अनेक वर्षांपासून कोरडवाहू शेती करूण उदरनिर्वाह भागवयाचा त्यामुळे शेती परवडणाशी झाली त्यामुळे त्यांनी शेतात बोर पाडुन जास्तीच जास्त कसे उत्पन कसे मिळवून कुटुंबाची गरज भागवाता येईल म्हणून त्यांनी फूल शेती व्यवसाय, नैसर्गिक पदतीने शेवगा उत्पादन करून चांगल्या पद्धतीने उत्पादन करून सुशिक्षित बेरोजगारीवार मात करून जास्तीत जास्त उत्पादन करून जास्तिक जास्त नफा मिळवून चांगले जीवन जगत आहे आज देवणी,उदगीर रोडवर व्यवसाय छोटासा स्टॉल टाकून विक्री करून स्वालंबी जीवन जगत आहेत एक चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा शेतकरी म्हणून उदयास आलेला आहे कारण दीड एकरामध्ये शेवगा अर्धा एकर, झेंडूचे फुल अर्धा एकर, भाजीपाला अर्धा एकर, पिकवतेने घेत आहेत आज लक्ष्मीपूजन आहे या दिवशी त्यांच्या शेतामध्ये गर्दी झाली होती झेंडूचे फुले घेण्यासाठी हा उदार निर्वाह शेतावरच अवलंबून आहे अतिवृष्टीमुळे काही पिकाचे नुकसान झालेलं होतं ही कुठेतरी भरून काढावं लोकांचं कर्ज आईंची काळजी आणि लेकरांचे शिक्षण कसं करावं हा त्याचे चिंतेत होता परंतु फुल शेतीने त्यांना थोडासा आधार दिला आहे शेतामध्ये दोन बोर घेतले होते एक बोर फेल गेला आहे तू ही चिंतेत होता एक बोरला पाणी लागल्यामुळे शेतीकडे लक्ष देऊन चांगली शेती कराव असे त्यांच्या मनात द्रंड निश्चय करून शेतीकडे लक्ष देऊन शेती चांगल्या प्रकारचे करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच गावामध्ये उपसरपंच या पदावर कार्यरत असताना त्यांनी स्वतःचा उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे कारण सतत लोकांची सेवा करावी हे त्यांच्या मनात असतं राजकीय घडामोडी झाल्यामुळे तर आपल्याच पॅनमध्ये उपसरपंच या पदावर दुसऱ्यांना संधी द्यावी अशी त्यांची मनात इच्छा होती परंतु स्वतःच्या पॅनमध्ये उपसरपंच पदाचा दावेदार होऊ शकला नाही त्या राजकीय घडामोडीमुळे स्वतःला राजीनामा द्यावा लागला आतापर्यंत कुणी राजीनामा देऊ शकला नाही परंतु गावात काम रखडल्यामुळे राजकीय दबाव आल्यामुळे जास्त विरोध झाला आणि राजीनामा देऊन जास्तीत जास्त तिकडे शेतीकडे लक्ष देण्याचं काम त्यांनी या शेताकडे केले आहे शेतामध्ये कुणी गेल्यानंतर आनंद वाटतोय कारण मेहनत अतिशय घेऊन दोघांनी व त्यांची पत्नी पत्नीने ही शेतीकडे भर दिल्यामुळे आज शेती आनंदमय वातावरणात आहे कारण दोन वर्षाखाली शेती पाहिली असता कुणी शेतीकडे जात नव्हतं आज शेतीकडे गेल्यानंतर आनंद भरून येतो आहे तरी त्यांना या कष्टामुळे लोकांचं कर्जाचे देण विद्यार्थ्याचे शिक्षण आईची तब्येतीची काळजी सतत घेत असतो या संकटाला मात करून आज शेतीकडे लक्ष देण्याचं काम सातत्याने करत आहे
अश्या माझ्या मित्रांना पुढील कार्यासाठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा



Leave a Reply