हदगाव / प्रतिनिधी (सखाराम खांडेकर) : हदगाव- हिमातनगर विधानसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यासह अपक्ष उमेदवार अभिजीत विट्ठलराव देवसरकर यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर वाढता पाठिंबा…

अपक्ष उमेदवार अभिजीत देवसरकर यांनी मोटरसाइकलने प्रचार करीत आसून त्यांच्या प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत  आहे.सदर जनतेतुन प्रतिसाद वाढत आहे पाठीबा खरोखरच माहाराष्ट्रातील पहिले उमेदवार आहेत जे थेठ पुर्ण मतदार संघ मोटरसाइकल ने करत आहेत प्रचार त्यामुऴे जनतेतु मीऴत आहे त्याना भरपुर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp