उदगीर / प्रतिनिधी चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उद्योजक श्री धनाजी मुळे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन साजरा करून शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी सहकारमहर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे,राजकुमार बिराजदार बामणीकर,विश्वनाथ बिरादार कौळखेडकर,चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील,बालाजी पाटील नेञगावकर,सय्यद शकील, अरविंद जबाडे, सुरेश भोळे, संतोष पताळे, कमलाकर फुले, सोपान महापुरे, ऋषी पाटील, सुमित पाटील, प्रतिक शिंदे, सरदार पठाण, मनोज फुले, शरद पताळे, बालाजी हुरुसणले,राम निडवंचे ,दिपक भंडे उपस्थित होते.
