देवणी / प्रतिनिधी : जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील सर्व गावात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून देवणी शहरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च घेण्यात आला.






शिवजयंती उत्सव अनुषंगाने आज रोजी देवणी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आले .