देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील नेकनाळ येथील सचिन सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ आटक करण्यासाठी सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने निलंगा ऊदगीर रोडवर रास्तारोको करण्यास सुरू झाला आहे.
या वेळी सामान्य कार्यकर्ते यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करता परंतु सचिन सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना वाऱ्यावर सोडता त्या आरोपी यांना तात्काळ आटक करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी मागणी करण्यात आली आहे.