व्हाईस औफ मिडीयाचा स्तुत्य उपक्रम..

पत्रकार आहेत मस्तकाने दुनियेच्या प्रपंचात व्यस्त यामुळे स्वतःच्या पाल्यांचे शिक्षण होऊ नये आस्ताव्यस्त..!
नमस्कार पत्रकार बंधूंनो…
व्हॉईस ऑफ मीडिया शैक्षणिक मदत ऑनलाईन फॉर्म नोंदणीची अंतिम मुदत आहे दिनांक २० मे २०२३.
🔸 फॉर्म का भरायचा?
ही योजना सुरू करण्यामागचा आदरणीय श्री. संदीपजी काळे सर यांचा प्रांजळ हेतू हा आहे की, राज्यातील प्रत्येक पत्रकार बांधवांच्या पाल्याला उच्च दर्जाचे आणि विना अडगाठीचे मोफत शिक्षण मिळवून देणे. ही योजना सुरू करून जवळपास चार महिने पूर्ण होऊन काही दिवस झाले आहेत. या योजनेत शेकडो पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवला आहे. या योजनेत आपण पात्र झाल्यानंतर आपल्या पाल्याची जी काही अडचण असेल ती आदरणीय सरांच्या मार्गदर्शनपर दूर केली जाईल आणि योग्य ती मदत केली जाईल.
🔸या योजने बद्दल थोडक्यात
या योजनेबद्दल लवकरच पत्रकारांच्या पाल्यांच्या मोफत शिक्षणाचा शासन निर्णय योग्य त्या नियमात घेऊन अमलात आणला जाणार आहे.
पाल्यांसाठी शालेय साहित्य, फिस मध्ये सवलत, हॉस्टेल फिस मध्ये सवलत त्याचप्रमाणे एडमिशन घेण्यासाठी आवश्यक ती मदत त्याच बरोबर नामवंत क्लासेस मध्ये टिव्हीशन फिस मध्ये सवलत इत्यादी बाबी या योजनेमध्ये आहेत.
🔸या योजनेमध्ये कोण सहभाग घेऊ शकतात.
१) किमान मासिक उत्पन्न हे २५ हजारापेक्षा कमी असेल पाहिजे.
२) दैनिक, साप्ताहिक, टीव्ही चाईनेल फक्त या पत्रकारानाच मदत होईल.
३) पत्रकारितेत किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
🔸मदत कशी मिळवावी
सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरून मदतीस पात्र व्हावे.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpbNBSeqtJhJRrc-tZuqJHwwSEwZVEpXVZPBUMQl7hagAtBw/viewformhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpbNBSeqtJhJRrc-tZuqJHwwSEwZVEpXVZPBUMQl7hagAtBw/viewform
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
💢अत्यंत महत्वाचे💢
मत भेद असावेत मन भेद नसावेत… या प्रेमळ मनाचे आणि सर्वांचा विचार करणारे आदरणिय श्री. संदीपजी काळे सर यांनी आदेशित केल्या प्रमाणे ही शैक्षणिक योजना फक्त संघटनेतील पत्रकार बांधवांसाठीच नाही तर संघटने बाहेरील पत्रकार बांधव देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
तरी आपणास विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा एसएमएस सर्वांन पर्यंत पोहचवावा.
आपलाच
श्री. चेतन कात्रे
राज्य अध्यक्ष शैक्षणिक मदत कक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया
८०८७५७०१११