देवणी : येथील पर्यागबाई विश्वनाथ पिंजरे वय ७५ वर्ष होते त्यांच्या अचानक जाण्यामुळे देवणी परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे पश्चात दोन मुलं नातू सुना नातवंड असा मोठा परिवार होता ते पत्रकार कृष्णा पिंजरे व दत्ता पिंजरे त्यांच्या मातोश्री होते
बातमी नव्या युगाची...परिवर्तन शिल भारताची