मा. पंतप्रधान मोदीजी यांच्याकडून गडचिरोलीतील विकासकामांसाठी कौतुकाची थाप व आजच्या कामकाजाचा सारांश | गुरुवार, २ जानेवारी २०२५

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा
दुर्गम, नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र विविध स्तरांवर प्रयत्नशील
गडचिरोलीसह परिसरातील नागरिकांचे प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन
https://mahasamvad.in/150568/

मंत्रिमंडळ निर्णय
•⁠ ⁠आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक
•⁠ ⁠शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता
https://mahasamvad.in/150578/

व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पालासुद्धा युनिक आयडी
सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार, ई-कॅबिनेटचेही सुतोवाच
https://mahasamvad.in/150581/

‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा
https://mahasamvad.in/150605/

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली
https://mahasamvad.in/150584/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp