बजरंग दादा जाधव यांचा कासार शिरशी त सत्कार
निलंगा / प्रतिनिधी : कासार सिरसी चे जिल्हा परिषद सदस्य बजरंग दादा जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(ठाकरे गट ) जिल्हा उपप्रमुख पदी निवड झाली त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा शिवसेनाप्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यानिमित्त येथील मयूर आप्पा गबुरे जगन जगदाळे बाबा बागवान चंद्रशेखर केंगार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जावेद भाई. गजानन कोकरे. गौस कालचीव. सलीम तांबोळी. कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते